WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Awas Yojana सर्वांना मोफत घर मिळणार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Awas Yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सर्वांना मोफत घर मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा त्याचप्रमाणे सरकारचे कोणत्या योजनेअंतर्गत हे आपल्याला घर मिळणारे याविषयी आपण माहिती बघणार आहोत

PM Awas Yojana संपूर्ण माहिती

प्रत्येकाच्या आयुष्यात जीवनामध्ये स्वतःच घर असावा असं प्रत्येकात स्वप्न असतं परंतु घर बनण्यासाठी आपल्याला आर्थिक अडचण येत असते या आर्थिक अडचणीत आपण कुठल्या ना कुठल्या बँकेतून कर्ज घेत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का सरकारकडून आपल्याला जर बांधण्यासाठी पैसे मिळत असतो किती पैसे मिळतात आणि त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल त्याचप्रमाणे हे पैसे आपले खातेच कसे जमा होतील याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे आपल्या स्वप्नातलं हक्काचं स्वतःचं घर बनेल तर बघूयात की संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील आणि आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा लागेल बघुयात संपूर्ण माहिती

PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना  ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर गरीब कुटुंबांना विशेष प्राधान्य दिलं जातं. मात्र, लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा आणि काही पात्रता अटी देखील लागू आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) अधिकृत संकेतस्थळानुसार, आतापर्यंत योजनेंतर्गत 92.61 लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमध्ये या योजनेंतर्गत गरजूंना घरे वितरित केली जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पक्कं घर नसणं आवश्यक आहे.

नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतीच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि जाणून घ्यायचं असेल की, तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही? तर ऑनलाइन पद्धतीने खालीलप्रमाणे तपासता येईल.

Assessment नंबरशिवाय स्टेटस कसा तपासाल?
PMAY ची अधिकृत वेबसाइट उघडा – https://pmaymis.gov.in
Menu > Citizen Assessment या पर्यायावर क्लिक करा
पुढे Search by Name, Mobile No. इत्यादी दोन पर्याय दिसतील
‘Search by Name’ हा पर्याय निवडा
त्यानंतर आपली माहिती भरा : राज्य, जिल्हा, शहर, अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर
Submit बटनावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर तुमचा स्टेटस दिसेल.

Assessment नंबर असल्यास स्टेटस कसा तपासाल?
Citizen Assessment मध्ये जाऊन Assessment ID चा पर्याय निवडा
तुमचा Assessment नंबर व मोबाईल नंबर टाका
Submit बटनावर क्लिक करा
तुमचा अर्ज मंजूर झाला का, ते स्टेटस स्क्रीनवर दिसेल

अशाप्रकारे आपण पाहिलं की सर्वांना मोफत घर मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment