WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik vima manjur anudan या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik vima manjur anudan आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा झालेला आहे त्याचप्रमाणे उर्वरित जिल्ह्यांमध्ये पिक विमा कधी मिळेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत पिक विमा संदर्भात सर्वात मोठी बातमी आलेली आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत.

Pik vima manjur anudan संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा मंजूर झालेला आहे या पिक विमा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा झालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात जमा झालेला आहे आपण सविस्तर पाहणार आहोत त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यांना अनुदान मिळालेला आहे किती अनुदान मिळालेला आहे याचे देखील आपण माहिती घेणार आहोत राज्यातील केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करत असत शेतकरी नेहमी हवामानावर अवलंबून असतो आणि त्याचे शेतीमध्ये त्याला प्रत्येक वेळेस नवा होईल याची काही शाश्वस्थी नसते कारण जर पावसाने साथ दिली निसर्गाने साथ दिली तर त्याची शेती चांगली होते अन्यथा हवामान जसं वादळी वारं असतील अवकाळी पाऊस असतील यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं याच दृष्टिकोनातून केंद्र सरकार राज्य सरकार त्यांना वेळोवेळी अनुदान पिक विमा अशा काही आर्थिक मदत करत असतो

Pik vima manjur anudan खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी पीकविम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मिळणार आहे. तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे. पीकविम्याची भरपाई काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यालाही सुरुवात झाली.

राज्यात खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसान भरपाईपोटी २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ हजार ३०८ कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना १ हजार ७६० कोटी विमा भरपाई मिळणार आहे. तर विदर्भातील ९ जिल्ह्यांना ४८९ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार आहे. 

पुणे
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – २ कोटी ८९ लाख
सोलापूर
पीक कापणी प्रयोग – ९५ लाख
सांगली
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – २ कोटी ७८ लाख
पीक कापणी प्रयोग – ६ लाख
एकूण भरपाई – २ कोटी ८५ लाख

कोल्हापूर
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ७ कोटी ५९ लाख
काढणी पश्चात भरपाई – १ कोटी १२ लाख
एकूण भरपाई – ८ कोटी ७१ लाख
सातारा
पीक कापणी प्रयोग – ४ कोटी १० लाख
नाशिक
पीक कापणी प्रयोग – ३ लाख

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पिक विमा मंजूर झालेला आहे किती मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment