WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol-Diesel today Prices पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी घसरण.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol-Diesel today Prices आज आपण पाहणार आहोत की देशातील पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये किती घसरत झालेले आहे कशामुळे झालेले आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत तसेच कोणत्या राज्यात किती पेट्रोल आणि डिझेलचा भाव आहे याची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत.

Petrol-Diesel today Prices संपूर्ण माहिती

आज प्रत्येक वेळेस टू व्हीलर त्यानंतर काही जणांकडे फोर व्हीलर त्यानंतर तुमच्याकडे गाड्या असतात स्कुटी असते परंतु या सगळ्यांना आता पेट्रोलची गरज असते डिझेलची गरज असते आणि पेट्रोल डिझेलचे चे भाव आहेत ते सारखे कमी जास्त होत असतात तुम्हाला माहिती आहे का आता देशामध्ये सर्वत्र पेट्रोल डिझेलचे किमतीमध्ये मोठी घसरण आलेली आहे यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे त्यामुळे नक्कीच आपण बघणार आहोत की पेट्रोल आणि डिझेलचे भाव कशामुळे कमी झालेले आहेत आणि याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना कसा होणार आहे.

Petrol-Diesel today Prices : सरकारने देशात काही भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलेला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमी आलेली आहे.सोबतच देशात वर्तमान किरकोळ महागाई निर्देशांक आता 4 टक्क्यांचे खाली आले असल्याची रिपोर्ट भारत सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच देशभरातील नागरिकांसाठी ही आनंदाची वार्ता मानली जात आहेत.

मात्र देशात काही राज्यात पेट्रोलियम इंधांचे दर महागही झाले आहे,त्यामुळे पेट्रोल,डीझेल दरात चढ उतारामुळे देशात कही खुशी कही गम सारखी परिस्थिती निर्माण करताना दिसत आहे.{Petrol Diesel Rates}

या दरम्यान मुंबई मध्ये इंधन किमतीत घट होताना दिसत असून,मुम्बई विभागात पेट्रोलियम दरात लक्षणीय अशी घट दिसून येत आहे नुकतेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई भागात सध्या पेट्रोल प्रति लिटर 44 पैशांनी स्वस्त होऊन याची किमत 103 रुपये 50 पैसे प्रतिलिटर झाली आहे.

तर डिझेलच्या किमतीमध्ये सुद्धा झाली असून डिझेलची प्रती लिटर प्रति लिटर किमत 2.12 पैसे कमी होऊन आता डीझेल 90 रुपये 03 पैसे प्रती लिटर झाला आहे.तर दुसरीकडे देशात दिल्ली,कोलकाता,आणि देशातील इतर महानगरांमध्ये पेट्रोलियम पदार्थांचे दरात तफावत दिसून येत आहे.

Petrol-Diesel Prices : देशात या भागात दरवाढ.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ उतार होताना दिसत आहे. शुक्रवापासून मुंबईभागातडिझेल,पेट्रोल दरामध्ये प्रती लिटर किमतीत काही कमी झाली आहे.

दिल्लीमध्ये आता पेट्रोल आणि डिझेल किमतीमध्ये 5 पैशांची वाढ होऊन पेट्रोल दर प्रती लिटर 94 रूपये 77 पैसे तसेच डीझेल प्रती लिटर 87 रुपये 67 पैसे झाले आहेत.

तर दक्षिण भारतात चेन्नई मध्ये पेट्रोल प्रती लिटर 100 रूपये 80 पैसे आणि डिझेल प्रती लिटर 92 रुपये 39 पैसे या दरांवर पोहोचला आहे.

सोबतच प.बंगालची राजधानी कोलकाता मध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.येथे पेट्रोल 1.07 रुपयांनी वाढून 105.01 रुपये, तर डिझेल 1.06 रुपयांनी वाढून 91.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.या भागात शुक्रवारपासून पेट्रोलियम इंधन दरात वाढ झाली आहे.

या भागात पेट्रोलियम इंधनाचे TRANSPORTING खर्च आणि त्या राज्यात इंधन दरांवर लागणारे LOCAL TAX यामुळे काही प्रमाणात दर वाढले असून तेथे स्थानिक TAX कमी झाल्यास लवकरच दर कमी होण्याची शक्यता आहे.{Petrol-Diesel Prices In India}

जागतिक बाजारात क्रूड ऑईल किमतीत घट,देशात काही भागात परिणाम.

जागतिक बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या {Crude Oil Price} किमतीत किरकोळ घट झालेली आहे.आखाती देशात आणि अमेरिकेतील तेल निर्यात धोरणामुळे तेथे कच्च्या तेलाच्या किमती प्रती बैरेल वर स्थिर झाले आहे.

एकंदरच गेल्या 2 महिन्यांत आखाती देशांचे आणि तेल निर्यातदार देशांचे समूह असलेले OPEC+ आणि अमेरिकेचे नवे आर्थिक धोरण यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 14% घसरण झाली आहे.

यामुळे याचा भारताच्या तेल आयातीवर परिणाम होऊन आता इंधन तेल किमती कमी होण्याची शक्यता आहे.तेथे कच्च्या तेलाचे दर घसरून स्थिर असल्यानेच, भारताचा कच्चे तेल आयात खर्च कमी होवून देशात पेट्रोलियम इंधन दर कमी होण्याची शक्यता आहे.

याचा काही असार आता होताना दिसत आहे.सध्या अंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाची {Brent Crude Oil} किंमत 0.14 टक्क्यांनी घसरली असून आता ती 70.85 डॉलर प्रति बॅरल वर आली आहे.

इंधन दर घसरल्याने मुंबईकरांना सर्वात आधी दिलासा.

आता कच्च्या तेलाची किमत कमी होत असल्याने तेल आयात आणि TRANSPORT CHARGE पाहता सर्वात आधी महाराष्ट्रात मुंबईकरांसाठी इंधन दर घसरल्याने दिलासा मिळताना दिसत आहे.मात्र देशातील इतर भागातील इंधन दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येण्याची सध्या शक्यता आहे.

केंद्र सरकारने महागाईचा आलेख जाहीर केला.

देशात महागाई वाढत असल्याने सर्वसाधारण स्तरावर सर्व वस्तूंचे वाढलेले दर तामुळे नागरिक महागाई मुले सध्या त्रस्त आहे,दरम्यान केंद्र सरकारने नुकताच महागाईचा आलेख जाहीर केला आहे.{REPO RATE}

यात महागाई कमी झाल्याचे सरकारने म्हटले होते.महागाई निर्देशाकांत 4 टक्के कमी आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.त्यामुळे देशात काही भागात पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती कमी आल्याने नागरिकांना महागाईपासून थोडाफार दिलासा मिळणार आहे.अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशामुळे कमी झालेल्या आहेत याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment