HSC CET EXAM UPDATE आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बारावी बोर्ड विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे कशामुळे वाढली का वाढली आहे याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत राज्य दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत आता बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढण्याचे एक मोठं कारण समोर येतात बघूयात संपूर्ण अपडेट.
HSC CET EXAM UPDATE पूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर आता बारावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. ही चिंता कशामुळे वाढलेले आहे का वाढलेले आहेत तर बारावी बोर्डाच्या परीक्षेनतर बारावीच्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग ज्या परीक्षा होतात अर्थातच सीईटी जे डबल इ नीट या ज्या परीक्षा होतात या परीक्षांच्या आता तारखासमोर आलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेले आहेत कारण या तारखांमध्ये काही खलबत्त आल्याचा समजत आहे नक्की काय अपडेट आहे ते बघूया संपूर्ण माहिती.
12 वी च्या ‘या’ विद्यार्थ्यांची चिंता वाढली; 12 वी आणि JEE परीक्षा एकाच दिवशी
एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जेईई मेन २०२५ सत्र २ पेपर १ बीई/बीटेक परीक्षा २, ३, ४, ७ आणि ८ एप्रिल रोजी होणार आहे. पहिल्या चार दिवसांत ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. तर सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षा २, ३ आणि ४ एप्रिल रोजी होणार आहेत.
जेईई मेन २०२५ सत्र २ परीक्षेचे वेळापत्रक (JEE Main 2025 Session 2 Exam Schedule) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) ने जाहीर केले आहे. सत्र २ ची परीक्षा २ एप्रिलपासून सुरू होईल आणि ९ एप्रिलपर्यंत चालेल. जेईई मेन सत्र २ च्या परीक्षा आणि सीबीएसई १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे काही पेपर एकाच दिवशी होणार आहे. (jee main 2025 session 2 exam date clash with cbse 12th board exam) आता अशा परिस्थितीत, सीबीएसई १२वीची परीक्षा देणारे विद्यार्थी जेईई मेन परिक्षाही कसे देऊ शकतील. त्यामुळे या विद्यार्थ्यांची चिंता आता वाढली आहे.
एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जेईई मेन २०२५ सत्र २ पेपर १ बीई/बीटेक परीक्षा २, ३, ४, ७ आणि ८ एप्रिल रोजी होणार आहे. पहिल्या चार दिवसांत ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत घेतली जाईल. तर ८ एप्रिल रोजी परीक्षा फक्त दुपारच्या शिफ्टमध्ये घेतली जाईल.
याशिवाय, पेपर २ (बीएआरएच) आणि पेपर २बी (बीप्लॅनिंग) ची परीक्षा ९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२:३० या वेळेत होणार आहे. सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षा २, ३ आणि ४ एप्रिल रोजी होणार आहेत, ज्यामध्ये मल्याळम पेपर (२ एप्रिल), होमसायन्स पेपर (३ एप्रिल) आणि मानसशास्त्र पेपर (४ एप्रिल) रोजी होणार आहेत. अशा परिस्थितीत या दोन्ही परीक्षांचे पेपर एकाच दिवशी होणार आहेत.
जेईई मेन सत्र २ परीक्षेची तारीख बदलेल का?
परीक्षेच्या तारखांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक विद्यार्थ्यांनी ईमेल आणि सोशल मीडियाद्वारे एनटीएशी संपर्क साधला आहे आणि परीक्षेच्या तारखांवर पुनर्विचार करण्याची विनंती एजन्सीला केली आहे. तथापि, अद्यापपर्यंत राष्ट्रीय परीक्षा संस्थेने सत्र २ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
अशाप्रकारे आपण पहिला की बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची काय चिंता वाढलेली आहे कशामुळे याची माहिती आपण घेतली आहे पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.