WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension scheme new या योजनेत तुम्हाला 5हजार रुपये महिन्याला मिळतील आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension scheme new आज आपण पाहणार आहोत की कोणत्या योजनेत आपल्याला किती पैसे मिळतील याची माहिती आपण घेणार आहोत कोणत्या योजनेतून आपल्याला महिन्याला 5000 मिळतील याविषयी आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी आपल्याला कसा अर्ज करावा लागेल कागदपत्र काय लागतील पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज बघणार आहोत.

Pension scheme new संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्लॅन असतात की मस्तच योजना असतात कोणत्या प्लॅनमध्ये आपण पैसे गुंतवतो काही ठिकाणी आपण जमीन घेतो सोने घेतो त्या चांदी घेतो त्याचप्रमाणे प्लॉट घेतो शेअर मार्केटमध्ये पैसे लावतो परंतु तुम्हाला माहिती आहे का अशी एक योजना आहे या तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपये मिळतील तर या योजनेविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत नेमकी ही योजना कोणती आहे आणि त्याचा लाभ आपल्याला कसा मिळणार आहे तर बघूया संपूर्ण माहिती

Pension scheme new केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं भवितव्य सुरक्षित केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे अटल पेन्शन योजना (APY). असंघटित क्षेत्रातील लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना सरकारचा एक उपक्रम आहे. एपीवायचंवर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (पीएफआरडीए) देखरेख ठेवते.

अटल पेन्शन योजना १८ ते ४० वयोगटातील सर्व बँक खातेदारांसाठी आहे. ही योजना अशा लोकांसाठी आहे जे आयकर भरत नाहीत. यात निवडलेल्या पेन्शन रकमेनुसार योगदान बदलतं. योजनेत सामील झाल्यानंतर ग्राहकानं दिलेल्या योगदानाच्या आधारे ग्राहकाला वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन मिळेल. या अंतर्गत गुंतवणूकदारांना १००० रुपये किंवा २००० रुपये किंवा ३००० रुपये किंवा ४००० रुपये किंवा ५००० रुपयांच्या किमान मासिक पेन्शनची हमी मिळेल.
या आहेत अटी

ग्राहकाचा अकाली मृत्यू झाल्यास (वयाच्या ६० व्या वर्षापूर्वी मृत्यू) मूळ ग्राहकाचे वय ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जोडीदार उर्वरित कालावधीसाठी ग्राहकाच्या अटल पेन्शन योजनेच्या खात्यात योगदान देत राहू शकतो. देयक पद्धती, ग्राहक मासिक / मासिक देयके त्रैमासिक/ अटल पेन्शन योजनेत तुम्ही सहामाही आधारावर योगदान देऊ शकता.

अटल पेन्शन योजनेतून (एपीवाय) काही अटींसह बाहेर पडता येऊ शकतं. यामध्ये सरकारी सहयोगदान आणि त्यावरील परतावा/व्याज कपातीचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या एकूण ग्राहकांपैकी सुमारे ४७ टक्के महिला आहेत. अटल पेन्शन योजनेअंतर्गत २९ एप्रिल २०२५ पर्यंत ७.६६ कोटींहून अधिक लोकांनी सदस्यता घेतली आहे. अटल पेन्शन योजना (एपीवाय) योजना भारतातील ८ प्रमुख बँकांसह ६० भागधारकांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या योजनेतून आपल्याला महिन्याला 5000 मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment