WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New ration card apply घरबसल्या मोबाईलवर नवीन रेशनकार्ड काढा पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New ration card apply आज आपण पाहणार आहोत की आपल्याला घरबसल्या मोबाईलवर रेशन कार्ड कसे काढता येईल यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतील अर्ज कुठे करायचा ऑनलाइन करायचा किंवा ऑनलाईन करायचा पात्रता निकष काय असतील आणि आपल्याला रेशन कार्ड हे मोबाईलवर कसे कसं करता येईल याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत

New ration card apply पूर्ण माहिती

सर्वसामान्य जीवनामध्ये रेशन कार्ड म्हणजे एक सर्व घरी कुटुंबाचा एक मोठा आधार आहे कारण याच रेशन कार्ड वर त्यांना मोफत आणणे धान्य मिळत असतं गहू तांदूळ यासारखं धान्य त्यांना रेशन कार्ड वर मोफत मिळतं त्याचप्रमाणे अनेक सोयी सुविधा मिळतात कुठल्याही ठिकाणी रेशन कार्ड देखील हा एक महत्त्वाचा पुरावा असतो आधार कार्ड ज्याप्रमाणे आपला एक पुरावा आहे त्याचप्रमाणे रेशन कार्ड देखील एक महत्त्वाचा पुरावा आहे तुम्हाला घरातील वीज कनेक्शन घ्यायचं असेल गॅस घ्यायचा असेल तरी रेशन कार्ड हे महत्त्वाचं मानलं जातं आणखीन सरकारी योजना कुठल्या असतील कुठे तुम्हाला बँकेतील काय काम असतील तर रेशन कार्ड देखील महत्त्वाचा परवा ठरतो त्यामुळे या रेशन कार्ड वर आता तुम्हाला मोफत अन्नधान्य आनंदाचा सुद्धा मिळतो तर आता ही रेशन कार्ड तुम्हाला मोबाईलवर कसे काढता येईल बघुयात पूर्ण प्रोसेस.

New ration card apply अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड म्हणजेच शिधापत्रिका आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात सामान्य म्हणजे केंद्र सरकारची मोफत अन्नधान्य योजना. याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही ते ताबडतोब बनवून घ्यावे. अन्यथा शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासून तुम्ही वंचित राहाल. रेशन कार्ड मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता.

रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया

ऑनलाईन माध्यमातून रेशनकार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या राज्यातील सरकारी पोर्टलवर जावे लागेल. तिथे तुम्हाला रेशन कार्ड बनवण्याचा पर्याय मिळेल. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही (https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx ) जाऊन रेशन कार्ड मिळवू शकता

ऑनलाईन अर्ज कसा करावा

शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड बनविण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीजबिल किंवा पाणी बिल सादर करावे.

आपले अर्ज शुल्क भरा. राज्यांनुसार हे शुल्कही वेगवेगळे असू शकते.

फी भरल्यानंतर सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या पात्रतेचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड मिळेल.

ऑनलाइन रेशन कार्ड कसे काढावे?

प्रथम https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटवर जावा.

आता तुमचे आयडी लॉग इन करून घ्यावे लागेल.

लॉग इन झाल्यानंतर Apply online for ration card यावर क्लिक करा.

ID Proof साठी विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे जोडा.

सर्व माहिती आणि शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट देण्यात येईल.

माहितीचे पडताळणी झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल

कोणती कागदपत्रे लागतील?

रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी तुम्ही आधार कार्ड/ आधार कार्ड टाकू शकता. मतदार ओळखपत्र करता येईल का? वीज बिल किंवा पाणी बिलही चालेल. तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखलाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही रेशनकार्ड घेण्यास पात्र आहात की नाही हे कळेल.

उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक कामासाठी रेशन कार्ड आवश्यक

हे लक्षात घ्या की, शैक्षणिक कामासाठी तसेच उत्पन्नाचा दाखला बनवताना रेशन कार्ड हे मागितले जाते. हे रेशन कार्ड फक्त भारताचे नागरिक असलेल्या लोकांनाच काढता येते.

रेशन कार्ड कधी काढता येते?

रेशन कार्ड 18 वर्षानंतर काढता येते. या रेशन कार्ड मध्ये 18 वर्षाखालील कमी वयोगटातील मुलांची नावे देखील टाकता येतात

अशाप्रकारे आपण पाहिलं की रेशन कार्ड आपल्याला गरीब असल्यामुळे मोबाईलवर कसे करता येईल तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावीपर्यंत ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment