WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Recruitment नवी मुंबई महानगरपालिकेत भरती पगार 1लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Recruitment आज आपण पाहणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेले आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाइन करायचा वयाची अट काय असेल शैक्षणिक पात्रता काय असेल त्याचप्रमाणे पगार किती असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत कागदपत्र कोणते लागतील तर बघुयात संपूर्ण माहिती.

Navi Mumbai Recruitment पूर्ण माहिती


आजच्या 21 व्या युगामध्ये प्रत्येक तरुण हा शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधत असतो कारण त्याला एक चांगली नोकरी मिळाल्यानंतर तो चांगलं जीवन जगत असतो भरपूर तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर देखील आपल्या मनाप्रमाणे नोकरी मिळत नाही आता बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जे आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठी भरती निघालेले आहे जवळपास 620 पदांसाठी ही भरती आहे यामध्ये दहावी ते पदवीपर्यंत ज्यांनी कुणी शिक्षण केलेला आहे त्या सर्वांसाठी ही भरती आहे पगार देखील मुबलक आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही अर्ज करा बघू संपूर्ण माहिती

Navi Mumbai Recruitment नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण ६२० पदांकरीता ही भरती प्रकिया होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, कोणत्या पदांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज कसा भरावा, वेतनश्रेणी इत्यादी माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

पदसंख्या – वरील विविध पदांसाठी एकूण ६२० जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.

नोकरी ठिकाण – नवी मुंबई

वयोमर्यादा – दोन प्रवर्गात विभागली आहे.
खुला प्रवर्ग – १८ – ३४ वर्षे
राखीव प्रवर्ग – १८- ४३ वर्षे

अर्ज शुल्क – दोन प्रवर्गात विभागली आहे.
खुला प्रवर्ग – १०००/-
राखीव प्रवर्ग – ९००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मे २०२५ पर्यंत अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाइटhttps://www.nmmc.gov.in/

येथे ऑनलाईन अर्ज करा – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html

पगार किती असेल – 35,400 ते 1,32,300 रुपये प्रतिमहिना

अर्ज कसा करावा?
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२५ आहे.
याशिवाय संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा/वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील http://www.nmmc.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे याची माहिती आपण घेतली आहे तरी आमच्या सर्व अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या 9322515123क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

3 thoughts on “Navi Mumbai Recruitment नवी मुंबई महानगरपालिकेत भरती पगार 1लाख रुपये”

Leave a Comment