WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home oil rate today खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ पहा आजचे दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home oil rate today आज आपण पाहणार आहोत की घरगुती खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झालेली आहे नेमकी वाढ कशामुळे झाली आणि किती रुपयांनी खाद्यतेल वाढलेला आहे यामुळे आपल्याला कोणते तेल किती रुपयात मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत

Home oil rate today सपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आपल्या स्वयंपाक घरातील आपल्याला लागणारे प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये आपण खाद्यतेलाचा वापर करत असतो खाते तिलाच्या वेगवेगळ्या कंपन्या असतात त्याचप्रमाणे खाद्यतील हे वेगवेगळ्या प्रकारे उत्पादनातून निर्माण केले जाते आता या खाद्यतेलाच्या किमती अचानक वाढल्याने सर्वसामान्य जीवनावर भरपूर परिणाम होत आहे नेमकी या किमती कशामुळे वाढल्या आणि कोणत्या कंपन्यांच्या खाद्यतेलाच्या किमती किती आहेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत

Home oil rate today आज आपण बघतोय की स्वयंपाकासाठी लागणाऱ्या तेलांच्या किंमती वाढत चालल्या आहेत. सध्या पाम तेल १ लिटरला ₹170 ते ₹180 दरम्यान मिळत आहे. सोयाबीन तेल ₹160 ते ₹170 दरम्यान आहे. सूर्यफूल तेल ₹175 ते ₹185 दरम्यान विकले जात आहे.

पाम तेलाची एकूण किंमत आता ₹4,744 झाली असून त्यात 1.61% ने वाढ झाली आहे.सोयाबीन तेलाची किंमतही वाढली आहे. आधी ₹128 ला मिळणारे तेल आता ₹135 प्रति किलो झाले आहे. सूर्यफूल तेल ₹5 ने वाढून ₹158 झाले आहे. मोहरी तेल ₹3 ने वाढून ₹166 प्रति किलो झाले आहे.

ही तेलाच्या किमती वाढण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे सरकारने तेल आयात करण्यासाठी (बाहेरून तेल आणण्यासाठी) लावलेले कर वाढवले आहेत.
पूर्वी पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल या कच्च्या तेलांवर 5.5% कर होता. आता तो थेट 27.5% झाला आहे.
रिफाइंड (शुद्ध केलेल्या) तेलांवरचा करही 13.7% वरून 35.7% पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या देशात तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत.

2025 मध्ये भारताची खाद्यतेल बाजारपेठ सुमारे 36.62 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी मोठी झाली आहे. जगात सर्वात जास्त तेल विक्री भारतातूनच होते. त्याचा अंदाज 37 अब्ज डॉलर्स एवढा आहे.भारत आणि चीनमध्ये सोयाबीन तेलाला खूप जास्त मागणी आहे.

भारताला लागणाऱ्या तेलापैकी 60% तेल बाहेरच्या देशांमधून विकत घ्यावं लागतं.आपल्या देशात सध्या 39.2 मिलियन टन तेलबियांचं उत्पादन होतं. पुढील काही वर्षांत हे उत्पादन 69.7 मिलियन टनपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे.नोव्हेंबर ते फेब्रुवारी या 2024-25 च्या काळात भारताने आणलेलं पाम तेल 34% ने कमी झालं आहे.

आधी आपण 3.03 मिलियन टन पाम तेल आयात करत होतो, पण आता ते फक्त 1.99 मिलियन टनांवर आलं आहे.
ही घट देखील बाजारात तेलाच्या किमती वाढण्याचं एक कारण आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की खाद्यतेलाच्या किमतीमध्ये किती रुपयांनी  वाढ झालेली आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment