Mutual Fund scheme आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे 50,000 गुंतवले तर आपल्याला 15 लाख रुपये मिळतील यासाठी आपल्याला काय करावे लागेल अर्ज कसा करायचा ऑफलाइन किंवा ऑनलाइन त्याचप्रमाणे आपल्याला पैशांची गुंतवणूक कुठे करायची या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत
Mutual Fund scheme संपूर्ण माहिती
मनुष्य जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या पैशांची गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो कोणी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतो तर कोणी जमीन घेतो कोणी सोने घेते कोणी चांदी घेत असतो त्याचप्रमाणे कोणी आपल्या पैशांची गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये करतो त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे का असे काही योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पैशांची गुंतवणूक जर केली तर तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळेल आणि आपल्या पैशांची गुंतवणूक आपण कोठे करावी याचा योग्य निर्णय आपण घेतला पाहिजे बँकेमध्ये देखील आपण आपल्या पैशांची गुंतवणूक करू शकतो
Mutual Fund scheme आपल्याकडे असलेल्या पैशांचे मूल्य आणखी वाढावे असे प्रत्येकालाच वाटते. पण अनेकांना हे पैसे नेमके कुठे गुंतवावेत ते समजत नाही. म्युच्यूअल फंड ही हा असा गुंतवणुकीचा मार्ग आहे, जो तुम्हाला कमी जोखमीत जांगला परतावा देऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर तुम्ही 50 हजार रुपये एकरमकी भरल्यास तुम्हाला 15 लाख रुपये कसे मिळू शकतात? ते जाणून घेऊ..
दीर्घकालीन गुंतवणुकीचा मार्ग निवडल्यास म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातून अनेक एसआयपी करण्याचा पर्याय निवडतात. या मार्गाचा अवलंब करून जमेल तशी गुंतवणूक केली जाते. मात्र एकरकमी पैसे भरूनही तुम्हाला म्युच्यूअल फंडात चांगले पैसे मिळू शकतात. योग्य ती योजना आणि धीर धरून गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला तर हे शक्य आहे.
चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळणार
म्युच्यूअल फंडात तुम्ही जेव्हा एकरकमी पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे भरण्याची गरज उरत नाही. तुम्ही गुंतवलेल्या एकरकमी पैशांचे मूल्य दरवर्षी वाढत राहते. तुम्ही हीच गुंतवणूक दीर्घकाळासाठी ठेवली तर चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून मिळणारा परतावाही वाढतो.
50 हजारातून 15 लाख रुपये से मिळतील?
म्युच्यूअल फंडात तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर साधारण 12 टक्क्यांनी परतावा मिळतो, असे गृहित धरले जाते. परताव्याचे हे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. तुम्ही म्युच्यूअल फंडात एकरकमी 50 हजार रुपये गुंतवले तर 30 वर्षांनी या पैशांचे मूल्य तब्बल 15 लाख रुपये होऊ शकते. तुम्ही गुंतवलेल्या या 50 हजार रुपयांवर 30 वर्षांत तब्बल 14 लाख 47 हजार 996 रुपये व्याज म्हणून मिळू शकतात.
35 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास किती रुपये मिळणार?
तुम्ही 25 वर्षांचे असाल आणि 60 व्या वर्षी निवृत्त होणार असाल तर तुम्ही एकूण 35 वर्षे गुंतवणूक करावी. तुम्हाला मिळालेल्या या वेळेचा योग्य फायदा उचलत तुम्ही काही हजार रुपये गुंतवणू लाखो रुपयांचा परतावा मिळवू शकता. समजा एखाद्या 25 वर्षांच्या व्यक्तीने दीड लाख रुपये एकरकमी भरले तर याच 35 वर्षांत या पैशांचे मूल्य तब्बल 44,93,988 रुपये होईल. म्हणजेच दीड लाख रुपयांवर तब्बल 43,43,988 रुपये व्याज मिळेल. गुंतवणुकीची हीच रक्कम 3 लाख रुपये केली तर परत मिळणारी रक्कम ही 89,87,977 रुपये असू शकते. यात तुम्हाला एकूण 86,87,977 रुपये व्याज म्हणून मिळू शकतात.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या योजनेमध्ये आपण आपल्या पैशांची गुंतवणूक केली तर आपल्याला 50 हजाराचे जवळपास 15 लाख मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा