Mumbai Home Guard Recruitment 2025 १०वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी good
Mumbai Home Guard Recruitment 2025: १० वी पास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह १० जानेवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मग आता या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमार्यादा काय असणार? हेच सविस्तरपणे जाणून घेऊ?
Mumbai Home Guard Recruitment 2025
बृहन्मुंबई महानगरपालिकेत १० वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी आहे. बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहेत. महानगरपालिकेकडून २७७१ होम गार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे.
Mumbai Home Guard Recruitment 2025
या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी पास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह १० जानेवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मग आता या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमार्यादा काय असणार? हेच सविस्तरपणे जाणून घेऊ?
Mumbai Home Guard Recruitment 2025 पदसंख्या किती असणार?
एकूण २७७१ पदांवर भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा
जाहिरातीनुसार २० ते ५० वर्ष वय देण्यात आले आहे.
Mumbai Home Guard Recruitmentपदाचे नाव काय आहे?
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार होमगार्ड या पदासाठी सदर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Mumbai Home Guard Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता काय आहे?
होमगार्डसाठी अर्ज करणार असाल तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे..
Mumbai Home Guard Recruitment 2025होमगार्डसाठी पात्रता काय?
उमेदवाराची उंची ही पुरुषांकरता १६२ सेमी महिलांकरता १५० सेमी गरजेची आहे. छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान ७६ सेमी गरजेची असते.
Mumbai Home Guard Recruitment 2025
आवश्यक कागदपत्रे काय आहेतः
रहिवासी प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
जन्मतारखेचा पुरावा
शाळा सोडल्याचा दाखला
३ महिन्याच्या आतील पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र
Mumbai Home Guard Recruitment 2025
होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावे
वरील लेखात आपण होमगार्ड भरती प्रक्रिया कशी आहे याची पूर्ण माहिती घेतली आहे