WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MTDC Recruitement 2025 परीक्षाशिवाय सरकारी नोकरी पगार 40हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MTDC Recruitement 2025 आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र पर्यटन महामंडळ मध्ये भरती निघालेली आहेत या भरतीमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे पगार देखील भरपूर आहे तर यासाठी शिक्षण पात्रता काय आहे अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा पात्रता अटी काय असतील या संपूर्ण विषयाचे आपण माहिती पाहणार आहोत

MTDC Recruitement 2025 पूर्ण माहिती

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील पर्यटन महामंडळामध्ये मोठी भरती निघालेली आहे या भरती अंतर्गत तुम्हाला कोणतेही शुल्क नाही त्याचप्रमाणे तुम्हाला पगार देखील भरपूर आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक त्याला नोकरी हवी असते नोकरीसाठी प्रत्येक करून हा शिक्षण घेत असतो शिक्षण घेतल्यानंतर काही लोकांना नोकरी मिळते परंतु काही तरुणांना नोकरी मिळत नाही ते सतत प्रयत्न करत असतात तर असच एक प्रयत्न तुम्ही जर या ठिकाणी केला तर तुम्हाला एक चांगली नोकरी मिळेल

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ भरती 2024

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये विशेष कार्य अधिकारी या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

भरती विभाग – MTDC विभागात नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,पुणे,नागपूर,अमरावती,रत्नागिरी,छत्रपती संभाजीनगर मध्ये नोकरी मिळणार आहे.

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – MTDC,मफतलाल हाऊस,१ला मजला,एचटी पेरेख मार्ग,169,Backbay रिक्लेमेशन,आयसीआयसीआय बँक शेजारी,चर्चगेट,मुंबई 400020

आवश्यक कागदपत्रे –

पासपोर्ट साईज फोटो

आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)

रहिवासी दाखला

उमेदवाराची स्वाक्षरी

शाळा सोडल्याचा दाखला

शैक्षणिक कागदपत्रे

उमेदवाराची स्वाक्षरी

जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेअर

डोमासाईल प्रमाणपत्र

MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

अर्ज करण्यासाठी शुल्क – भरतीचा अर्ज करण्यास शुल्क नाही.

अशाप्रकारे आपण पाहिलं की महाराष्ट्रात महामंडळ पर्यटन मध्ये कुठल्या प्रकारची भरती आहे आणि यासाठी अर्ज पात्रता कायद्याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment