Mofat ration yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांना राशन कार्ड विषयी एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे यात कोणत्या लोकांचे राशन कार्ड वरील मोफत धान्य बंद होणार आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत आणि हे बंद न होण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल संपूर्ण विस्तृत माहिती पाहूयात
Mofat ration yojana पूर्ण माहिती
राज्यातील देशभरातील नागरिकांना राशन कार्ड धारकांना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे यामध्ये आता मोफत राशन कार्ड याविषयी हे महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर येत आहे कारण रेशन कार्ड योजनेमध्ये काही लोकांना राशन मिळणार आहे काही लोकांना मिळणार नाहीये. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून मोफत अन्नधान्य योजना राबवलेली आहे परंतु आता हीच अन्नधान्य योजना काही बंद पडणार का कोणत्या लोकांना राशन कार्ड वर धान्य मिळणार नाही बघुयात
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राशन कार्ड धारकांना यादे राज्यात मोफत आनंदाचा शिधा हे वाटप करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये शंभर रुपये मध्ये तुम्हाला पाच वस्तू मिळतात त्यामुळे गोरगरीब लोकांचा सण हा आनंदित जात असतो
Mofat ration yojana धान्याची उचल करणाऱ्या लाभार्थ्यांना पॉस मशीनद्वारे ईकेवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. त्याकरिता प्रत्येक रेशन लाभार्थ्याने दुकानात जाऊन ईकेवायसी करून घ्यावी, अन्यथा रेशन बंद करण्यात येणार असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांचे नाव रेशनकार्डमधून वगळण्यात येणार आहे. शिवाय वन नेशन वन कार्ड अंतर्गत राज्यातील कुठेही असल्यास जवळपास रेशन दुकानामधून सुद्धा ई-केवायसी करू शकता.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तालुक्यातील रेशन दुकानदारांतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील नागरिकांना रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येतो. या रेशन कार्डधारकांनी रेशन धान्याचा लाभ सुरू
ठेवण्यासाठी संबंधित रेशन दुकानातून केवायसी करून घेणे बंधनकारक आहे, अन्यथा रेशन बंद होणार आहे
ई-केवायसी कशासाठी ?
वन नेशन वन रेशन कार्ड, मृत व्यक्तीचे नाव वगळण्यात येईल, राज्यातील डबल नाव असल्यास ते कट होईल, रेशनमधील काळा बाजार बंद होऊन
पारदर्शकता येणार आहे.
सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची ई-केवायसीबाबत बैठक घेण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता १०० टक्के केवायसी करण्याचे प्रयत्न करावे, असे तालुक्यातील दुकानदारांना निर्देश देण्यात आले आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे मोफत राशन मिळणार नाहीये याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा