CIDCO Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की सिडको या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी निघाली आहे जवळपास पगार एक लाख रुपये आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा वयाची अट काय असणार पात्रता निकष काय असणार आणि आपल्याला याबाबत सर्व तपशील पाहुयात
CIDCO Recruitment 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये एक चांगल्या नोकरीची गरज असते कारण एक चांगली नोकरी मिळाली तर आपल्याला एक चांगले सुखी समृद्ध जीवन जगता येतात प्रत्येक जण शिक्षण घेतो आणि नोकरीच्या शोधात असतो तर अशाच महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सिडकोमध्ये भरती निघालेली आहे आणि भरतीमध्ये जवळपास पगार देखील एक लाख रुपये आहे तर हा भरती अर्ज तुम्हाला करायचा असेल तर याचे सर्व आपण पात्रता अनेकच या संपूर्ण विषयाची माहिती बघणार आहोत.
CIDCO Recruitment 2025 नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडकोमध्ये वर्ग अ आणि वर्ग ब मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. एकूण ३८ रिक्त पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सिडको महामंडळात डेप्युटी प्लानर पदासाठी १३ जागा रिक्त आहेत. यातील काही जागा राखीव प्रवर्गासाठी रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केलेली असावी. आर्किटेक्चर, प्लानिंग विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे.
ज्युनिअर प्लानर पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ प्लानिंग किंवा संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी दरमहा ७८,००० रुपये पगार मिळणार आहे.
क्षेत्राधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना B. Arch./ G. D. Arch. आणि SAP GLOBAL सर्टिफिकेशन असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा (CIDCO Recruitment 2025)
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही https:// ibpsonline. ibps. in/cidcogjul२४/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ८ मार्चपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात. जर तुम्हाला काही अडचण आली तर https://cgrs. ib in/ या वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
असोसिएट प्लानर पदासाठी २ जागा आहेत. यासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनियरिंग आर्किटेक्चर किंवा प्लानिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी ६७,७०० ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की सिडकोमध्ये नोकरी निघालेली याच्या पगार किती असणारे याची संपूर्ण माहिती पाहिली आहे तर लवकरात लवकर अर्ज करा आणि आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा आणि दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स हवे असतील तर तुम्ही लगेच 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
I am 7th pass