Mofat gas cylinder 2025 आज आपण पाहणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना मोफत सिलेंडर मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत यासाठी काय करायचं आहे कुठे अर्ज करावा लागतो का पात्रता काय असेल सविस्तर माहिती आपण पाहूयात
Mofat gas cylinder 2025 महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिण योजना एक जुलै अंतर्गत सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास सव्वा दोन करोड महिलांना याचा लाभ मिळत आहे त्यानंतर त्यांनी लगेच महिलांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी दिली ती म्हणजे अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना लाडक्या बहिणींना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार अशा प्रकारची घोषणा केली होती
अन्नपूर्ण योजनेचा लाभ किती मिळाला आहे
राज्यातील लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा दिलेला आहे लाडक्या बहिणींना एक सिलेंडर हे मोफत मिळाले आहे परंतु ठरल्याप्रमाणे वर्ष तीन सिलेंडर ही मोफत मिळणार होते त्याचीच आता दुसरा सिलेंडर हा लवकरच मोफत मिळणार आहे याच्यात सबसिडी सरकार देणार आहे त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. याचसोबत या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेत महिलांना लवकरच गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे.सरकारने तीन गॅस सिलिंडरपैकी एका सिलिंडरचे वितरण करण्याच आले आहे. आता लवकरच मोफत सिलिंडर देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात यापैकी एक सिलिंडर देण्यात आला होता.
अन्नपूर्णा योजनेचे पात्रता काय
अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला ही प्रधानमंत्री उज्वला योजनेची लाभार्थी असावी. या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थदिखील लाभ घेऊ शकतात.
गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा लाभघेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावे. महिलांना लवकरच या योजनेत दुसऱ्यांदा मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
ज्यांना आणखीन लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत जर तुम्हाला 3 मोफत सिलेंडर याचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला ऑनलाईन केवायसी तुमची जी काही एजन्सी असेल त्या मार्फत करावी लागेल किंवा ऑफलाइन देखील तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन केवायसी करू शकता केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता लागेल आणि तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असले पाहिजे
लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये जातात. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. २१०० रुपये मिळणार की नाही आणि कधी मिळणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पैसे मिळतील, असं सांगण्यात येत होतं. मात्र, याबाबत अजूनही महिला व बालविकास विभागाने कोणतीही
शिफारस अर्थ खात्याकडे केलेली नाही, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर आता महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
तर अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी या 9322515123क्रमांकावर फोन करा व नाना फाउंडेशन प्ले स्टोअर डाऊनलोड करा