LIC Scheme new आज आपण पाहणार की राज्यातील पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला जवळपास 27 लाख रुपये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय असतील कागदपत्र कोणते लागतील नेमकी कोणती योजना आहे बघूयात संपूर्ण माहिती.
LIC Scheme new संपूर्ण माहिती
राज्यातील मुलींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि त्याचप्रमाणे पालकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला जवळपास 27लाख रुपये मिळतील प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलीचे लग्न हे एक मोठी जबाबदारी असतात आणि हे लग्न पार पाडण्यासाठी वडील तिचे राबाडकष्ट करत असतात आपल्या जीवनातील दैनंदिन जीवनातील जमापुंजी जपून सर्व आपल्या मुलीच्या लग्नासाठी ते खर्च करतात परंतु तुम्हाला माहिती का जर ही योजना तुम्ही वापरली तर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील आणि त्यामुळे तुमचा आर्थिक भार हा कमी होऊ शकतो तर या योजनेची माहिती आपण बघूयात
LIC Scheme new भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने मुलींसाठी एक उत्तम योजना आणली आहे. खरंतर ही योजना मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता दूर करू शकते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ‘एलआयसी कन्यादान पॉलिसी’ ही अशी योजना आहे ज्यामध्ये लहान बचत करूनही मुलीच्या लग्नासाठी मोठा निधी निर्माण करता येतो. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
दररोज 121 रुपये बचत करून 27 लाखांचा निधी मिळवा
LIC कन्यादान योजना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यास तसेच त्यांच्या लग्नासाठी पुरेसा निधी उभारण्यास मदत करते. या योजनेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या मुलीसाठी दररोज फक्त 121 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच एका महिन्यात एकूण 3600 रुपये. अशाप्रकारे, नियमितपणे गुंतवणूक करून 25 वर्षे (पॉलिसी मॅच्युरिटी कालावधी) पूर्ण झाल्यावर तुम्हाला 27 लाखांपेक्षा जास्त निधी एकरकमी मिळेल.
आवश्यकतेनुसार मॅच्युरिटी कालावधी निवडा
एलआयसीची ही उत्कृष्ट पॉलिसी 13 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी घेता येते. उदाहरणार्थ, जर तुमची मुलगी दोन वर्षांची असेल आणि तुम्ही 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह 10 लाखांचा प्लॅन घेतला आणि दररोज 121 रुपये जमा केली, तर तुमची मुलगी 27 वर्षांची झाल्यावर तिला 27 लाख रुपये मिळतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुंतवणूक रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता आणि त्यानुसार तुमचा फंड बदलेल.
कर सवलत देखील असेल
मुलींसाठी बनवलेल्या या LIC योजनेचा लाभ घेण्यासाठी वडिलांचे किमान वय 30 वर्षे आणि मुलीचे वय किमान एक वर्ष असावे. या पॉलिसीमध्ये मोठ्या निधी जमा होण्यासोबतच कर लाभ देखील उपलब्ध आहेत. एलआयसी कन्यादान पॉलिसी ही आयकर कायदा 1961 च्या कलम 80 C अंतर्गत येते. याअंतर्गत प्रीमियम भरणाऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते.
पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरही संरक्षण
या पॉलिसीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे जर पॉलिसीधारकाचा (वडील) दुर्दैवाने मॅच्युरिटी कालावधीपूर्वी मृत्यू झाला तर कुटुंबाला 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळते आणि त्यांना पुढील प्रीमियम भरावा लागत नाही. पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर नॉमिनी व्यक्तीला 27 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम दिली जाते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील. यामध्ये तुमचे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, निवास प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मुलीचा जन्म दाखला यांचा समावेश आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याला 27 लाख रुपये कसे मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Yes
Yes
Very nice