Lakpati didi yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांना पाच लाख रुपये मिळणार केंद्राची कोणती योजना यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय लागतील कागदपत्र काय लागतील आणि वयाची अट काय असेल त्याचप्रमाणे हे पैसे आपल्या खातात कसे जमा होतील याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत
Lakpati didi yojana संपूर्ण माहिती
राज्यातील देशभरातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेगवेगळे योजना राबवत असतात याच्यामध्ये आणखीन एक योजना येत आहे ज्यामध्ये महिलांना जवळपास एक ते पाच लाख रुपये पर्यंत पैसे मिळू शकतात महिलांचा विकास व्हावा आणि त्यांचे प्रगती व्हावी या मागचा उद्देश आहे या योजनेचे नाव आहे लखपती दीदी योजना ही योजना केंद्रासारखा मार्फत राबवली जाते महाराष्ट्रात पण तुम्ही बघितला असेल महिलांसाठी माजी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माजी लाडकी वहिनी योजना अशा काही योजना आहेत परंतु केंद्राच्या योजनेत मध्ये तुम्हाला पैसे कसे मिळतील बघूयात संपूर्ण माहिती
Lakpati didi yojana केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहे. केंद्रासोबतच विविध राज्य सरकारनेदेखील योजना राबवल्या आहेत. दरम्यान, केंद्राची लखपती दीदी योजना ही खूप लोकप्रिय आहे. लखपती दीदी योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याचसोबत लखपती दीदी योजनेत १ लाख ते ५ लाखांचे कर्ज दिले जाते.
लखपती दीदी योजना
लखपती दीदी या योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय हे लोन दिले जाते. या योजनेत महिलांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा. त्यांना रोजगार मिळावा, याचसोबत इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, हे यामागचे उद्दिष्ट आहे.
लखपती दीदी योजनेत कर्जासोबतच स्किल डेव्लपमेंट ट्रेनिंग प्रोगामअंतर्गत ट्रेनिंगदेखील दिले जाते. महिलांना स्किल ट्रेनिंग देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अनेक क्षेत्रातील प्रोफेशनल ट्रेनर्सकडून प्रशिक्षण दिले जाते. ही योजनेत बचत गटातील महिला लाभ घेऊ शकतात.
लखपती दीदी योजनेत कोट्यवधि महिलांनी लाभ घेतला आहे. महिलांना स्किल ट्रेनिंगसोबतच आर्थिक मदत दिली जाते. १ ते ५ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत कर्जावर कोणतेही व्याजदर आकारले जात नाही.
लखपती दीदी योजना पात्रता
लखपती दीदी योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या लाभार्थी महिला या भारतातील कोणत्याही राज्याच्या रहिवासी असाव्यात. तसेच महिला बचत गटाशी जोडलेल्या असणे आवश्यक आहे. महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आणि बिझनेस प्लान जमा करावा लागेल. यानंतर अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रुफ हे कागदपत्रे आवश्यक आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की केंद्राची कोणती योजना आहे ज्यामुळे महिलांना जवळपास पाच लाख रुपये पर्यंत पैसे मिळतील याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम लोक जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा