Aaplaa davakhana vaccny आज आपण पाहणार आहोत की थेट मुलाखती द्वारे नोकरी मिळणार आहे यासाठी आपल्याला पात्रता काय लागणार आहे शिक्षण काय असेल वयाची आठ काय असेल त्याचप्रमाणे कागदपत्र कायम लागतील आणि नेमके या जागा कोणत्या विभागात निघालेल्या आहेत किती जागा निघालेल्या आहेत आणि अर्ज आपल्याला कसा करायचा आहे ऑनलाइन किंवा ऑनलाइन त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात या जागा आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत.
Aaplaa davakhana vaccny संपूर्ण माहिती
आजच्या युगामध्ये प्रत्येकाला एक चांगली नोकरी पाहिजे असते शिक्षण झाल्यानंतर आपण सर्व तरुण हे नोकरीच्या शोधत असतो मग बेरोजगार तरुण असणाऱ्यांसाठी किंवा शिक्षण झालेल्यांसाठी नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी एक चांगले आनंदाची बातमी समोर येत आहे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आपला दवाखाना या रुग्णालयामध्ये मोठी भरती निघालेली आहे यासाठी कोणते पद आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पगार किती असणार आहे आणि थेट मुलाखती द्वारे ह्या नोकरी आहे त्यामुळे तुम्ही देखील या संधीचा सोनं करू शकता याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहूयात
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात विविध आरोग्य सेवा पदांसाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून खाली नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ही पूर्णपणे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या अधिपत्याखाली होणार आहे.
रिक्त पदांची माहिती:
1) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस).
2) स्टाफ नर्स.
3) बहुउद्देशीय कामगार – पुरुष.
एकूण रिक्त पदांची संख्या २६ असून ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज ऑनलाईन / ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.
महत्वाच्या तारखा:
1) अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: २५ एप्रिल २०२५ ते ८ मे २०२५, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
2) फक्त वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखत दिनांक: ६ मे २०२५.
मुलाखतीचे ठिकाण: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर.
या भरतीद्वारे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व जनतेस उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांमध्ये आपले अर्ज सादर करावेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की थेट मुलाखती द्वारे कोणत्या विभागात नोकरी निघालेली आहे त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123. या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा