Ladies new scheme आज आपण पाहणार आहोत की पत्नीचे नाव आपण हजार रुपये गुंतवलेल आपल्याला दोन लाख रुपये कशे मिळतील याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत यासाठी आपल्याला काय करावे लागेल नेमकी कोणती योजना आहे आर्थिक असा करायचा कागदपत्र कोणते लागतील याविषयी आपण माहिती घेऊयात.
Ladies new scheme संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिला या आपल्या घरातील एक महत्त्वाच्या घटक असतात त्यांचा नियमित काय उत्पनाचा सोर्स नसतो परंतु त्यांच्या नावाने जर आपण काही गुंतवणूक केली तर नक्कीच ते आपल्याला फायदेशीर ठरत असते सरकारकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवले जातात महाराष्ट्रात तुम्ही बघितला असेल लेक लाडकी योजना माजी मुख्यमंत्री लाडके भाई योजना त्याचप्रमाणे माजी कन्या भाग्यश्री योजना अशा काही योजना आहे ज्यामुळे सरकारकडून महिलांना नेहमीच आर्थिक मदत मिळत असते तसेच महिलांच्या नावे तुम्ही पैसे गुंतवणूक करत असतात व त्याच्यासाठी देखील काही योजना आहेत त्याचा व्याजदर देखील चांगला आहे तर याविषयी आपण माहिती बघूया.
Ladies new scheme महिलांकडे नियमित उत्पन्नाचा स्रोत नसतो, त्यामुळे बऱ्याचजणी गुंतवणुकीपासून दूर राहतात. परंतु, दरमहा फक्त ₹500 ते ₹1000 गुंतवूनही भविष्यासाठी मोठी बचत करता येऊ शकते. खाली काही सोपे, सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय दिले आहेत. ३ इन्व्हेस्टमेंट प्लान्समधील आपण त्यापैकी एका प्लानमध्ये पैसे गुंतवू शकता. याचा फायदा आपल्याला भविष्यात होईल, तसेच एक मोठी रक्कम हाती येईल.
पीपीएफ
पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पीपीएफमध्ये आपल्याला किमान ५०० रूपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रूपये जमा करता येतात. सध्या यावर आपल्याला ७.१ टक्का व्याजदर मिळेल. तुम्हाला १५ वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर आपल्याला व्याजासकट रक्कम मिळेल. जर आपण १५ वर्षांसाठी दरमहा १००० रूपयांची गुंतवणूक केली. तर, एका वर्षात १२ हजार रूपये आणि १५ वर्षात १,८०,००० रूपये जमा होती. यावर तुम्हाला १,४५,४५७ रूपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर एकूण ३,२५,४५७ रूपये मिळतील.
एसआयपी
दुसरी गुंतवणुकीची पद्धत म्हणजे एसआयपी. याद्वारे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले जातात. आपण यात जितका जास्त वेळ गुंतवणूक कराल तितका जास्त तुम्हाला फायदा होईल. एसआयपीवर १२ टक्के व्याज मिळते. जर आपण नियमित १००० रूपये गुंतवत असाल तर, १५ वर्षात १,८०,००० रूपये गुंतवाल. १२ टक्के दराने ३,२४,५७६ रूपये व्याज मिळेल. अशा प्रकारे १५ वर्षात तुम्हाला ५,०४,५७६ रूपये मिळतील.
आरडी
पोस्ट ऑफिसमध्ये किमान ५ वर्षांसाठी आपण आरडी अकाऊंटमध्ये गुंतवणूक करू शकता. यावर तुम्हाला ६.५ % दराने व्याज मिळेल. जर आपण दरमहा १००० रूपये गुंतवाल तर, ५ वर्षात आपल्याला ६०,००० रूपये गुंतवाल. मॅच्युरिटीवर आपल्याला ७०,९८९ रूपये मिळतील.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील महिलांसाठी हे आपण कोणत्या कोणत्या योजनेत याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा