WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki may hafta लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki may hafta आज आपण समोर येत आहे राज्यातील लाडक्या वहिनींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता राज्यातील लाख्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा वाटप झालेला आहे आता मे आता कधी मिळणार कारण मे महिन्यात चालू आहे याबाबत प्रतीक्षा लागलेली आहे त्यामुळे मीच आता कधी मिळणार याबद्दल एक मोठे अपडेट समोर आलेले आहेत

Ladaki may hafta संपूर्ण माहिती


राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी एकनाथ शिंदे यांनी जवळपास राज्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लागतील योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील महिलांना दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात परंतु आता तुम्हाला माहिती आहे काही महिलांना पैसे मिळालेले आहेत काही महिलांना अद्याप देखील पैसे वाटप झालेले नाहीयेत परंतु काळजी करायची गरज नाही सर्व महिलांना पैसे मिळतील असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे पण मीच हप्ता कधी मिळणार याबाबत आपण माहिती बघूयात

Ladaki may hafta मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्वककांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना महिना १५०० रुपये दिले जातात. सरकारने आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून जुलै ते मार्चपर्यंतचे २ कोटी ४१ लाख रुपये दिले आहेत. २ मे २०२५  रोजीपासून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना १५०० रुपये मिळत आहेत. तर काहींना खात्यात थेट ४५०० रुपये मिळाले आहेत.  काही महिलांना केवळ ५०० रुपयांवर समाधान मानावं लागले आहे. इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचे महिना ५०० रुपये मिळाले आहेत.

मे हप्ता या तारखेला मिळणार

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे एप्रिल महिन्यांचा हप्ता वाटप झालेला आहे त्याच प्रमाणात मे महिन्याचा हप्ता हा जवळपास 20 तारखेपर्यंत तुमच्या खात्यापर्यंत येऊ शकतो अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे

मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया दोन मेपासून पुढील २ ते ३ दिवस सुरु राहणार आहे. या कालावधीत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

कोणाला मिळाले ५०० रुपये?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा महिन्याचा हप्ता पात्र महिलांना २ मेपासून सुरू झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटींपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात ५०० रुपये देखील जमा झालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात काही महिला किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी देखील आहेत. या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे फक्त ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.

कोणाला मिळणार 4500 रुपये?
राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसांचं निमित्त साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा एकत्रिपतपणे हप्ता जमा केला होता. मात्र, काही पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता. या सर्व महिलांच्या बँक खात्यात सरकारने २ मेपासून थेट ४५०० हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन डाउनलोड करा

1 thought on “Ladaki may hafta लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार”

  1. माला एप्रिल चा हफ्ता 2 मै ला आला अहे मो चा हफ्ता अजुन आला नाही मेडम

    Reply

Leave a Comment