WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin apatra yadi लाडकी बहीण योजनेत 60 लाख अपात्र महिलांची यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin apatra yadi पूर्ण माहिती

Ladaki bahin apatra yadi आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला एक मोठी अपडेट आलेले आहे ही मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेत तब्बल सात लाख महिला अपात्र होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना हा एक सर्वात मोठा धक्का बसलेला आहे आता आपण येथेच माहिती घेणार आहोत की कोणत्या महिला अपात्र होणार आहे

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै अंतर्गत लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आता त्याचा डिसेंबर चा हप्ता देखील मिळालेला आहे परंतु आता राज्य सरकारवर बोजा वाढत आहे त्यांच्या आर्थिक तिजोरीवर ताण पडत आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत

Ladaki bahin apatra yadi बाल विकास अधिकारी काय म्हणाले

राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जेणेकरुन योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल. त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोझा कमी होईल.

या प्रक्रियेमुळे राज्यातील 2. 46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25 टक्के लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटी रुपयांची बचत होईल असे सांगितले जात आहे.
आयकर भरणाऱ्यांव्यतिरिक्त, सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या

Ladaki bahin apatra yadi या महिला अपात्र

लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे, नमो शेतकरी सन्मान योजना. शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहीणच्या यादीशी जोडल्या जातील

23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत
महायुतीला लाडकी बहिन योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, सरकार योजनेच्या बारीकसारीक बाबींवर पुन्हा चर्चा करण्याचा विचार करत करत
असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या …

Ladaki bahin apatra yadi बजेट किती?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच, लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली, कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्य जुलै २०२४024 रोजी योजना सुरू झाल्यापासून राज् सरकारने सहा हप्त्यांमध्ये 21,600 कोटी रुपये आधीचवितरित केले आहेत.

आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागांकडून डेटा मागितला आहे. “नमो शेतकरी सन्मान योजनेत 18.18 लाख महिला लाभार्थी आहेत, तर थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेत, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते, त्यात 1.71 लाख महिला लाभार्थी आहेत (एकूण १०.८ लाखांपैकी). संजय गांधी पेन्शन योजनेचा 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो,” असे महिला आणि बाल विकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे

वरील लेखनात आपण कोणत्या महिला अपात्र होणार आहे याची पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment