WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi uttpan bharti दहावी ते पदवी पासवर कृषी विभागात नोकरी पगार 65हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi uttpan bharti आज आपण पाहणार आहोत की दहावीचे पदवीपासून कृषी विभागात नोकरी निघालेली आहे त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील अर्ज ऑनलाईन करायचा किंवा ऑफलाइन करायचा त्याचप्रमाणे आपल्याला वयाची अट काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपणास पाहणार आहोत.

Krushi uttpan bharti संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर बेरोजगार असेल आणि दहावीचे पदवीपर्यंत तुमचं शिक्षण असेल तर तुमच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी निघालेली आहे यासाठी अर्ज पात्रता काय असेल याचीच माहिती आपण घेणार आहोत आणि तुम्हाला एक चांगलं नोकरीची संधी चालून आलेले आहे मी जर सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाची बातमी आहे तर बघूया संपूर्ण माहिती

भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : सौदा लिपीक भुसार, सौदा लिपीक रेशीमकोष, संगणकीय लिलाव ऑपरेटर, पेट्रोल पंप इनचार्ज, निर्यात केंद्र ऑपरेटर, सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 19,900 ते 63,200 रुपये. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मळवण्यासाठी चांगली संधी.

पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
सौदा लिपीक भुसार : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
सौदा लिपीक रेशीमकोष : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
संगणकीय लिलाव ऑपरेटर : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
पेट्रोल पंप इनचार्ज : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
निर्यात केंद्र ऑपरेटर : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा पास अगर निर्यात केंद्रमधील कामाचा अनुभव.
सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर : एस.एस.सी. पास किंवा तत्समतुल्य परीक्षा पास महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम.एस.सी.आय. टी. परीक्षा उत्तीर्ण. व संगणकीय कामाचा दोन वर्षांचा अनुभव.

एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : बारामती, जि. पुणे.
वरील पदभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर माहिती/जाहिरात व अर्जाचा नमुना बाजार समितीचे मुख्य प्रशासकीय कार्यालय, इंदापूर रोड, बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे कार्यालयीन वेळेत पाहावयास मिळेल.
दिलेल्या वेळेत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे.
पदभरती संदर्भातील सर्व अधिकार बाजार समितीने राखून ठेवलेले आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १३/०५/२०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती, बारामती, इंदापुर रोड, ता. बारामती, जि. पुणे ४१३१०२.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावीचे पदवीपासून कृषी विभागात कोणती नोकरी निघलेली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा

5 thoughts on “Krushi uttpan bharti दहावी ते पदवी पासवर कृषी विभागात नोकरी पगार 65हजार”

Leave a Comment