WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Pm yojana या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2हजार रुपये मिळणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Pm yojana आज आपण पाहणार की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडून वेळोवेळी अनुदान दिले जातात त्याच्यामध्ये पीएम किसान शेतकरी योजना त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत त्यांना वर्षाचे सहा हजार रुपये सहा असे मिळून 12000 रुपये एकत्रित मिळत असतात परंतु आता काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे कशामुळे मिळणं पाहिजे काय करावे लागेल याची माहिती आपण आज पाहणार आहोत.

Kisan Pm yojana संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतात बोलले जाते की जय जवान आणि जय किसान कारण भारतात सर्व जी आर्थिक व्यवस्था आहे ती संपूर्णपणे शेतकऱ्यावर अवलंबून आहे कारण शेतकरी यावर जे पिकं घेत असतात त्याच्यावरच आपण भरपूर काही परदेशी चलन मिळून आपली अर्थव्यवस्था मजबूत करत असतो याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या भारताचा राजा देखील म्हणतात शेतकऱ्यांकडे वेळोवेळी लक्ष देणं हे देखील गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे काही योजना आहेत पिक विमा दिला जातो ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन हे थोडस त्यांना मदत व्हावी कारण शेतकऱ्यांना नेहमी शेती करण्यासाठी हवामानावर अवलंबून असतं पाऊस कधी फटका बसतो कधी वादळ वारी असतो त्यामुळे पिकांचे नुकसान होतं म्हणून शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने नमो किसान योजना सुरू केली आहे राज्य सरकारने नमो शेतकरी  योजना सुरू केलेली आहे या सर्वांचा लाभ घेऊन शेतकरी आपले जीवन जगत असतो परंतु आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाहीये याचं महत्त्वाचं कारण समोर आलेले आहे याची माहिती आपण घेणार आहोत.

Kisan Pm yojana शेतीवर आधारित देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा  उपयोग कोट्यवधी लाभार्थी शेतकरी करीत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

आतापर्यंत केंद्र सरकारने 19 हप्त्यांचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण केले असून, आता शेतकरी 20 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, यंदाचा हप्ता मिळवण्यासाठी काही अत्यावश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. अन्यथा तुमचा पुढचा हप्ता रोखला जाऊ शकतो.

सद्यःस्थितीत केंद्र सरकारकडून 20 व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तथापि, खात्रीलायक सूत्रांनुसार, जुलै 2025 च्या आत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

पण याआधी काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि तपशील अद्ययावत (Update) करणं अत्यावश्यक आहे. हे काम न केल्यास, लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार नाही.
या तीन कामांची पूर्तता करणे गरजेचे
1) ई-केवायसी पूर्ण करा
पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो. ई-केवायसी तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर OTP किंवा बायोमेट्रिक पद्धतीने करू शकता

2) बँक खाते अद्ययावत ठेवा
तुमचं बँक खाते सक्रिय आणि आधार कार्डशी संलग्न असणं गरजेचं आहे. जर बँक खाते बंद, चुकीचे किंवा निष्क्रिय असेल, तर हप्ता ट्रान्सफर होणार नाही.
3) जमिनीच्या नोंदी तपासा
पीएम किसानचा लाभ फक्त भूमीधारक शेतकऱ्यांनाच मिळतो. त्यामुळे जमिनीच्या नोंदी (Land Records) मध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. भागधारक किंवा भूमिहीन असाल तर तुम्ही पात्र ठरणार नाही

ज्यांनी अद्याप ई-केवायसी किंवा बँक खाते अपडेट केलं नसेल, किंवा जमिनीच्या नोंदींत नाव तपासलं नसेल, त्यांनी त्वरित संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी. कारण, या गोष्टी वेळेत पूर्ण न झाल्यास, तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांना  प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता का मिळणार नाही याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप  टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment