WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

June bank holiday जून महिन्यामध्ये बँकांना 14दिवस सुट्या पहा पूर्ण यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

June bank holiday आज आपण पाहणार आहोत  जून महिन्यामध्ये बँकांना किती दिवस सुट्टी असणार आहे ते विषय आपणास माहिती पाहणार आहोत कारण सुट्ट्यानुसारच आपण प्रत्येक गोष्टीचा नियोजन करत असतो प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच प्रत्येक महिन्याच्या ज्या काही सुट्या असतात त्याची यादी ही जाहीर केली जाते आता याची देखील गुण मिळण्याची बँकांना किती रुपये त्याची यादी जाहीर झालेली आहे नेमकी तिथे सुद्धा आपल्याला आहेत संपूर्ण माहिती

June bank holiday संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे तुम्ही जर बँकेचे नियोजन बघत असाल तुमचे काही आर्थिक व्यवहार होणार असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण आता मे महिना संपत आलेला आहे जून महिना सुरुवात होणार आहे उद्यापासून असणारे त्यांचे आणि कोणत्या तारखेला असणार आहे त्यामध्ये शनिवार रविवार आणि बँकेच्या इतर काही सुद्धा त्याच प्रमाणे भारतीय सन प्रमाणे कोणत्या कोणत्या सुट्ट्या ग्राह्य धरले जातात कोणत्या राज्यात किती दिवस सुट्टी आहेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण बघणार आहोत कारण तुमच्या आर्थिक व्यवहार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला या सुट्ट्यांची लिस्ट बघणं ही गरजेचं आहे कारण यानुसार तुम्ही तुमच्या पुढील व्यवहार करू शकता आणि याचा कामांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही मग वेळ संपूर्ण माहिती

June bank holiday मे महिना संपला जून महिन्याला सुरुवात झाली आहे दरम्यान,जर तुम्हाला जून २०२५ मध्ये बँकेत जाऊन महत्वाची काम करायचे असेल, तर प्रथम जूनमध्ये बँका कधी बंद असतील हे आधी जाणून घ्या.

देशातील कोट्यवधी बँक ग्राहक शाखेत जातात आणि त्यांची अनेक कामे करतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी, जूनमध्ये सर्व राज्यांमध्ये बँक शाखा कधी बंद असतील हे जाणून घेणे महत्वाचे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रसंगी जून महिन्यात बँका एकूण १२ दिवस बंद राहतील. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार वगळता, राज्यांनुसार सर्व सुट्ट्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

जूनमधील सुट्ट्यांची यादी

१ जून (रविवार)- सर्व राज्यांमध्ये बँका बंद

६ जून (शुक्रवार)- ईद-उल-अजहा (केरळमध्ये बँका बंद)

७ जून- शनिवर- बकरी ईद (देशात सर्व बँका बंद)

८ जून- रविवार

११ जून (बुधवार)- संत कबीर जयंती (हिमाचल आणि सिक्किममध्ये बँका बंद)

१४ जून (शनिवार)- दुसरा शनिवार (देशातील सर्व बँका बंद)
१५ जून (रविवार)- देशातील सर्व बँका बंद

२२ जून (रविवार)- सर्व बँकांना सुट्टी

२७ जून (शुक्रवार)- रथ यात्रा/कांग (ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद)

२८ जून (शनिवार)- चौथा शनिवार (सर्व राज्यांमध्ये बँका बंद)

२९ जून (रविवार)- बँका बंद

३० जून (सोमवार)- रेमना नी (मिझोराममध्ये बँकांना सुट्टी)
ऑनलाइन सर्व्हिस सुरु

जरी जून महिन्यात बँका १२ दिवस बंद असल्या तरी ऑनलाइन सर्व्हिस सुरु राहणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने व्यव्हार करु शकतात. तुम्हाला सुट्ट्यांमध्ये चेक क्लिअरिंग किंवा बँखेतील कामे करता येणार नाहीत. परंतु डिजिटल कामे सुरु राहणार आहेत.

अशाप्रकारे आपण पहिले बँकांना किती दिवस सुट्टी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम लोक जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा

Leave a Comment