WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio recharge yearly या कंपनीचा फक्त 900 रुपयात वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग डेटा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio recharge yearly आज आपण पाहणार की राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे फक्त 900 रुपये तुम्हाला वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा भेटणार आहे नेमक्या कोणत्या कंपनीचा ही ऑफर आहे ना आपल्याला याच्यासाठी काय करावे लागेल रिचार्ज कुठला आहे प्रीपेड आहे का पोस्टपेड आहे याविषयी देखील आपण माहिती पडणार आहोत आणि कोणासाठी हा लागू आहे तो बघूया संपूर्ण माहिती.

Jio recharge yearly संपूर्ण माहिती

राज्यातील सिम कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात तुम्ही बघितला असेल की प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे मोबाईल मध्ये सिम कार्ड आहे आणि वेगळं प्रकरणपणीचे सिमकार्ड असतात एरटेल असेल जिओ असेल व्हीआय असेल बीएसएनएल असेल असे कंपनीचे सिम कार्ड आहे प्रत्येक सिमकार्डाचे रिचार्ज ऑफर वेगवेगळे असतात तुम्हाला माहिती आहे का जिओचा सिम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 900 रुपये मध्ये जवळपास अनलिमिटेड कॉलिंग अँड डेटा मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण बघुयात

Jio recharge yearly भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि बजेटमध्ये बसणारी योजना सादर केली आहे. फक्त ८९५ रुपयांमध्ये मिळणार आहे तब्बल ११ महिन्यांची वैधता असलेला हा रिचार्ज प्लॅन आहे.

या योजनेतील सर्वात मोठी आकर्षण बाब म्हणजे खर्च. हा प्लॅन एका महिन्यासाठी सरासरी ८० रुपये इतक्या कमी किमतीत आहे जो सध्याच्या टेलिकॉम मार्केटमधील सर्वात स्वस्त योजनेपैकी एक आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त सुविधा मिळवू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.
फायदे
किंमत: 895 रुपये
वैधता: 336 दिवस (11 महिने)
कॉलिंग: कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल
डेटा: दर महिन्याला 2GB, एकूण 24GB फास्ट डेटा
SMS: दर महिन्याला 50 SMS कोणत्याही नेटवर्कवर

कोणासाठी आहे ही योजना?
ही योजना केवळ JioPhone किंवा Jio Bharat Phone वापरकर्त्यांसाठीच लागू आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांना ही योजना वापरता येणार नाही. मात्र ज्यांना महिन्या महिन्याला रिचार्ज करण्याचा त्रास नको आहे ज्यांचा डेटा वापर कमी आहे किंवा मुख्यतः कॉलिंगवर भर असतो अशा वापरकर्त्यांसाठी ही योजना एकदम योग्य आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक किंवा बजेटमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का?
जिओची ही योजना फक्त ग्राहकांना फायदेशीर ठरणार नाही, तर एअरटेलसारख्या प्रतिस्पर्ध्यांवरही दबाव टाकणार आहे. जास्त दिवसांच्या आणि किफायतशीर रिचार्ज प्लॅनमध्ये जिओने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

जर तुम्ही जिओफोन किंवा भारत फोन वापरत असाल आणि वारंवार रिचार्ज न करता दीर्घकाळ सेवा घेण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठरू शकते. कमी खर्चात तब्बल 11 महिने कॉल, डेटा आणि SMS यांचा लाभ घेता येईल तेही कुठलाही अ‍ॅडिशनल खर्च न करता

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या कंपनीचा 900 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग डेट आहे जी माहिती बघितल्या आहेत आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment