Jio Recharge plan आज आपण पाहणार आहोत की फक्त आयुष्य रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा कोणत्या कंपनीने ऑफर केलेला आहे याची माहिती आपण पाहणार आहोत कारण आपण रोजच्या जीवनामध्ये मोबाईल वापरतो मोबाईल मध्ये सिम कार्ड असताना सिम कार्ड चे वेगवेगळे रिचार्ज आपल्याला करावे लागतात आणि प्रत्येक कंपनीचा रिचार्ज हा वेगवेगळ्या किमतीचा असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का फक्त 80 रुपयांमध्ये ही कंपनी तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा देणार आहे याविषयी आपण आज माहिती पाहूयात
Jio Recharge plan संपूर्ण माहिती
राज्यातील सिम कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीच वेगळ्या प्रकारचे सिमकार्ड वापरत असतात प्रत्येक सिम कार्ड च्या काही ना काही ऑफर असतात परंतु आज तुम्हाला आम्ही आशा सिम कार्ड च्या विषयी माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त रुपये मध्ये तुमचा अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा वापरू शकता याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती या लेखनात मिळणार आहे तर तुमच्या सिम कार्ड कोणत्या कंपनीचे आहे त्याच्यावर पण हे सर्व अवलंबून आहे तर बघुयात की पूर्ण माहिती
Jio Recharge plan चांगले नेटवर्क आणि स्वस्तातला रिचार्ज प्लान शोधणारे ग्राहक जिओचा पर्याय निवडतात. कारण जिओ दरवेळेस ग्राहकांच्या गरजेनुसार नवनवीन रिचार्ज प्लान आणत असतो. त्यामुळे जिओकडे जास्तीत जास्त ग्राहक आणि जास्तीत जास्त प्लॅन पर्याय दोन्ही आहेत. सध्या देशभरात 46 कोटींहून अधिक लोक त्यांच्या फोनमध्ये जिओ सिम वापरतात. जिओ ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
सर्वात मोठा ग्राहकवर्ग असलेला जिओ आपल्या ग्राहकांच्या गरजांची चांगली काळजी घेतो. जर तुम्हीदेखील जिओ सिम वापरत असाल तर अशा प्लॅनबद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही 11 महिने अनलिमिटेड कॉलिंग करु शकता.
रिलायन्स जिओकडे त्यांच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे स्वस्त आणि परवडणारे प्लॅन आहेत. जिओने वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्लान आणले आहेत.
अलिकडच्या काळात मोबाईल यूजर्समध्ये जास्त वॅलिडीटीची मागणी प्रचंड वाढलीय. यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन जिओने जास्त वॅलिडीटी असलेल्या योजनांची संख्या देखील वाढवलीय. जिओकडे एक असा प्लॅन देखील आहे जो ग्राहकांना 11 महिन्यांसाठी रिचार्जच्या कटकटीतून मुक्त करतो. जिओच्या या प्लॅनमुळे एअरटेलचे टेन्शन वाढलंय.
स्वस्त जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये फक्त 80 रुपयांच्या मासिक किमतीत 11 महिन्यांची वॅलिडीटी मिळतेय. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 895 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सना एकूण 336 दिवसांची वॅलिडीटी देते. या प्लॅनमध्ये तुम्ही संपूर्ण 11 महिन्यांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकता. यानंतर तुम्हाला वारंवार रिचार्ज करावे लागणार नाहीत.
जिओ आपल्या ग्राहकांना दरमहा 50 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड मोफत कॉलिंगची सुविधा देतंय. तुम्ही हे सर्व नेटवर्कसाठी याचा वापर करु शकता. आता जिओच्या या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटा बेनिफिट्सबद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला कमी इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये जिओ दरमहा 2 जीबीपर्यंत हाय स्पीड डेटा मिळतोय. तुम्ही 336 दिवसांत एकूण 24 जीबी डेटा वापरू शकता.
जिओची ही खास ऑफर जाणून घेतल्यानंतर हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा हा प्लॅन सर्व यूजर्ससाठी नसेल. जिओने हा प्लॅन त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जिओ फोन आणि जिओ भारत फोन यूजर्संसाठी लाँच केलाय. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही हा प्लॅन घेऊ शकणार नाही. जर तुम्हाला महागड्या रिचार्ज प्लॅनचा खर्च टाळायचा असेल तर तुम्ही कॉलिंगसाठी जिओ फोन खरेदी करू शकता आणि या 895 रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या कंपनीकडून फक्त 80रुपया मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अन्यथा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा