WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio recharge plan फक्त 49रुपयात जिओचा रिचार्ज धारकांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio recharge plan आज आपण पाहणार आहोत की राज्यातील जीओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे 49 रुपये फक्त रिचार्ज होणार आहे नेमका कोणता हा रिचार्ज आहे आणि जिओ धारकांसाठी एक नक्कीच एक मोठी आनंदाची बातमी आहे तर बघुयात या रिचार्ज मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे काय गोष्टी मिळणार आहे आणि नेमका रिचार्ज कोणत्या धारकांना मिळणार आहे बघूया संपूर्ण माहिती

Jio recharge plan संपूर्ण माहिती

आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक कडे मोबाईल आहे प्रत्येक कामही ऑनलाईन होतात मोबाईल म्हणलं की सिम कार्ड आणि सिम कार्ड म्हणलं की नेट हे असणारच परंतु आज काय लोकांना परवडता काय लोकांना परवडत नाही परंतु जिओ धारक असतात त्यामुळे त्यात तुमच्यासाठी एक नक्कीच मोठी आनंदाची बातमी जीव धारकांना एक मस्त प्लॅन आलेला आहे यामध्ये तुम्हाला फक्त 49 चा रिचार्ज करावा लागेल यामध्ये काय काय भेटेल तुम्हाला माहिती आपण बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला याचा बेनिफिट मिळणार आहे फायदा मिळणार आहे वेगवेगळ्या प्लॅनचे आपण माहिती देखील घेणार आहोत की नक्की एक रुपयांच्या किती प्लॅन आहे किंवा धारक तुम्ही असेल तर नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे बघुयात याविषयी आपण संपूर्ण माहिती

Jio recharge plan देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. ग्राहकांना स्वस्तात मस्त रिचार्ज कसा मिळेल याकडे कंपनीचा कल असतो.. तसेच नवनव्या ट्रेंड नुसार ग्राहकांना परवडेल अशा किमतीत जिओ रिचार्ज प्लॅन आणत असते. आताही भारतातील वेगाने वाढणाऱ्या क्लाउड गेमिंग मार्केटमध्ये आपला दबदबा ठेवण्यासाठी जिओने ५ नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. यातील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन अवघ्या ४८ रुपयांचा आहे, तर सर्वात महागडा प्लॅन ५४५ रुपयांना आहे.

जिओने हे ५ प्लॅन्स विशेषत: गेमर्ससाठी लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये काही विशेष ऑफर्स आहेत, जसे की Jio Cloud Games साठी मोफत सब्स्क्रिप्शन आणि इतर Jio अॅप्सचा समावेश…. कोणत्याही महागड्या हार्डवेअरची आवश्यकता न पडता यूजर्सचा हाय क्वालिटीचे कन्सोल-ग्रेड गेमिंग सर्व डिव्हाइसेस आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये उपलब्ध करून देणे हा या प्लॅन (Jio Recharge Plans) मागच्या मूळ उद्देश आहे.

४८ रुपयांचा प्लॅन-
जिओ चा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये १० MB डेटा मिळतो आणि हा प्लॅन ३ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. यामध्ये पॅकच्या व्हॅलिडीटी कालावधीसाठी JioGames Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.
जिओ चा ९८ रुपयांचा प्लॅन सात दिवसांच्या जिओगेम्स क्लाउड अॅक्सेससह येतो. यामध्ये सुद्धा ४८ रुप्यांप्रमाणेच १० MB डेटा मिळतो. मात्र व्हॅलिडिटी जास्त असल्याने या प्लॅन किंमत थोडी जास्त आहे.

२९८ रुपयांचा प्लॅन-
२९८ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांसाठी JioGames Cloud चे सबस्क्रिप्शन देतो. या प्लॅन मध्ये ३GB इंटरनेट चा लाभ घेता येतो. पण ९८ रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, हे फक्त डेटा-ओन्ली व्हाउचर आहे आणि ते सक्रिय प्रीपेड प्लॅनसह वापरता येते.

४९५ रुपयांचा प्लॅन-
४९५ रुपयांच्या प्लॅन मध्ये दररोज १.५GB डेटा आणि ५GB बोनस डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. त्याकाळात JioGames Cloud अॅक्सेस, डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलसह JioCinema, JioTV आणि JioAICloud सबस्क्रिप्शन यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येतो.

५४५ रुपयांचा प्लॅन
सर्वात बेस्ट आणि सर्व हौसमौज पूर्ण करणारा असा हा प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये ४९५ रुपयांच्या प्लॅन मध्ये जे जे आहे तेच आहे.. परंतु महत्वाची गोष्ट जी या प्लॅनला वेगळी ओळख देते ती म्हणजे ५४५ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळत आहे ते सुद्धा ५ जी .. त्यामुळे गेमिंग आणि स्ट्रीमिंग अनुभव जास्तीत जास्त वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हा रिचार्ज प्लॅन सर्वात बेस्ट पर्याय ठरेल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की 49 रुपये आपल्याला कोणते रिचार्ज जायचे माहिती आपण बघितला आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment