WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army  Recruitment भारतीय आर्मीत नोकरी पगार 2लाख रुपये आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army  Recruitment आज आपण पाहणार आहोत की भारतीय आर्मी मध्ये नोकरी निघालेली आहे पगार दोन लाख रुपये आहे तरी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असतील त्याचप्रमाणे कोणते कागदपत्र लागतील वयाची अट किती असेल अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाईन करायचा या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.

Indian Army  Recruitment संपूर्ण माहिती


राज्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर बेरोजगार असताल तुमचं शिक्षण झालं आहे तुम्ही नोकरीच्या शोधात असताल तर तुमच्यासाठी ही खास नोकरी आलेली आहे ती पण भारतीय इंडियन आर्मी मध्ये नोकरी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत की भारतीय सेवक देशाची सेवा करायची असेल तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यासाठी इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही खूपच चांगली गोष्ट आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही अर्ज करू शकता तर या संबंधित या भरती संबंधित काय तपशील आहे आणि काय नेमक्या अटी आहेत या विषयाचीच माहिती आपण बघूयात

Indian Army  Recruitment आर्मीत भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडियन आर्मीत १४२व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-142) अंतर्गत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2025 (03:00 PM) पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 30

कोर्सचे नाव: 142nd टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2026

पदाचे नाव : TGC

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 27 वर्षे

परीक्षा फी : फी नाही

किती पगार मिळेल ?
लेफ्टनंट लेव्हल पदासाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. कॅप्टन लेव्हल पदासाठी ६१,३०० ते १,९३,९०० रुपये तर मेजर लेव्हल पदासाठी ६९४०० ते २,०७,२०० रुपये पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2025 (03:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : joinindianarmy.nic.in

अशाप्रकारे आपण पाहिलं की भारतीय आर्मीमध्ये जे नोकरी निघलेली आहे याचं सर्व तपशील आपण पाहिला आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment