WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income tax job आयकर विभागात नोकरी पगार 2लाख रुपये आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income tax job आज आपण पाहणार आहोत की आयकर विभागामध्ये नोकरी निघाली आहे पगार देखील दोन लाख रुपयांच्या आसपास तर यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाइन करायचा वयाच्या अट काय असेल याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

Income tax job पूर्ण माहिती

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये नोकरीचा भाग हा महत्त्वाचा असतो एक चांगली नोकरी असेल त्याला एक चांगलं जीवन जगतायत आणि प्रत्येक जण शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधत असतो नोकरी भेटल्यानंतर त्याला भरपूर काही आर्थिक सहाय्य भेटत असतात तर तुमच्याकडे नोकरी नसेल आणि तुम्ही बेरोजगार असतात तर तुमच्या सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आयकर विभागात ही भरती निघालली आहे पगार देखील भरपूर आहे तर याच्याच आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत

Income tax job सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागात २८ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

आयकर विभागात असिस्टंट डायरेक्टरस अडिशनल डायरेक्टर, डायरेक्टर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला incometaxindia.gov. या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. त्यानंतर तिथे दिलेल्या डायरेक्टर असिस्टंट डायरेक्टर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जाचा नमुना दिसेल.

यानंतर तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. हा फॉर्म भरुन डायरेक्टरेट ऑफ इन्कम टॅक्स, सेंट्रल बो ऑफ डायरेक्ट टॅक्स, ग्राउंड फ्लोर, नवी दिल्ली ११० येथे पाठवायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमटेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांचे वेतन अनुभवानुसार असेल. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमटेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांचे वेतन अनुभवानुसार असेल. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कशाप्रकारे आपल्याला आयकर विभागात नोकरी मिळवायचे आहे यासाठी पात्रता काय लागणार अर्ज वगैरे सर्व माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन अँप करून डाऊनलोड करा

Leave a Comment