WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC physics answer key today 12वी बोर्डाच्या Physics पेपरानंतर बोर्डाकडून विद्यार्थ्यांना 10गुण मिळणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC physics answer key today आज आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांना कशाप्रकारे हे मार्क मिळणार आहेत बारावी बोर्डाचा आज फिजिक्स पेपर झालेला आहे या फिजिक्स पेपर नंतर आता विद्यार्थ्यांना हे गुण कसे मिळणार कोणाला मिळणार यासाठी आपल्याला काय करायचं याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. Physics answer key today 2025

HSC physics answer key today पूर्ण माहिती
राज्य महामंडळाच्या दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा या सुरू झालेल्या आहे बारावी बोर्डाचे पेपर जवळपास आता मराठी इंग्रजी हिंदी एस पी ओ सी आणि आज फिजिक चा पेपर झालेला आहे या फिजिकच्या पेपरानंतर बोर्डाकडून एक मोठी आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी समोर येत आहे विद्यार्थ्यांना आता हे 10 गुण कोणाला मिळणार कशामुळे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण घेऊयात physics board paper answer key today 2025

राज्यत यावर्षी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात काय त्यामुळे आता राज्यात भरपूर सतर्कतेने आणि सुरक्षितेने पेपर घेतले जात आहे आज राज्यभरात physics पेपर झाला फिजिक चा पेपर झाल्यानंतर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या काही अभिप्राय येत आहेत विद्यार्थ्यांना काय पेपर हा सोपा केलेला आहे काही विद्यार्थ्यांना अवघड गेलेला आहे काही परीक्षा केंद्रावर गडबड झालेली पाहायला मिळालेली आहे तर अशा परीक्षा केंद्रावर आता कठोर कारवाई करू अशा प्रकारे बोर्डाने स्पष्टीकरण दिलेला आहे

विद्यार्थ्यांना दहा गुण मिळणार.

राज्य सरकार मार्फत आता साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे या साक्षरता अभियानामध्ये विद्यार्थ्यांनी जर एखाद्या निरक्ष व्यक्तीला जर साक्षर केले तर त्याला पाच गुण आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर कला क्रीडा या क्षेत्रात तुम्ही असताना आणि त्याचे तुम्ही सहभाग घेतला असेल वर्षभर तुमच्या शाळा असतील कॉलेज असतील तर त्याचे पाच गुण असे मिळून एकूण तुम्हाला दहा गुण मिळू शकतात.

HSC physics answer key today महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी केली आहे. ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाने राज्य मंडळाकडे पाठवला आहे.

सध्या बोर्डाकडून विद्यार्थ्यांना कला, चित्रकला, क्रीडा स्पर्धा, एनसीसी, स्काऊट आणि गाईड यासारख्या क्षेत्रांमध्ये सहभागाबद्दल सवलतीचे गुण दिले जातात. या यादीत आता साक्षरता मोहिमेतील सहभागाचाही समावेश होणार आहे. या निर्णयामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे आणि त्याचबरोबर राज्यातील निरक्षरतेचे प्रमाण कमी करणे हे आहे.

१. पायाभूत साक्षरता: यामध्ये लेखन, वाचन आणि संख्याज्ञान या मूलभूत कौशल्यांचा समावेश आहे.

२. जीवन कौशल्य विकास: या टप्प्यात आर्थिक आणि कायदेविषयक साक्षरतेवर विशेष भर दिला जाईल.

३. मूलभूत शिक्षण: विद्यार्थ्यांना पायाभूत शैक्षणिक ज्ञान दिले जाईल.

४. व्यावसायिक कौशल्य प्राप्ती: रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.

५. निरंतर शिक्षण: शिक्षण प्रक्रिया सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

गुण मिळवण्याची प्रक्रिया: विद्यार्थी स्वयंसेवकाने किमान पाच निरक्षर व्यक्तींना साक्षर केल्यास त्याला पाच अतिरिक्त गुण मिळतील. या कार्यक्रमात आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थी स्वयंसेवकाला जास्तीत जास्त पाच गुण मिळू शकतात.

विद्यार्थ्यांसाठी फायदे:
१. अतिरिक्त पाच गुणांमुळे एकूण टक्केवारीत वाढ होईल
२. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यात मदत होईल.
३. डिप्लोमा, आयटीआय, इंजिनिअरिंग, विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी वाढेल.
४. सामाजिक कार्याचा अनुभव मिळेल.
५. व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल.

आव्हाने आणि उपाययोजना: २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात १ कोटी ६२ लाखांपेक्षा अधिक निरक्षर नागरिक आहेत. २०३० पर्यंत सर्वांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, सध्या या मोहिमेला शिक्षकांचा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन या मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

१. शिक्षक प्रथम गावांमध्ये सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करतील.
२. विद्यार्थी स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाईल.
३. प्रत्येक टप्प्यावर प्रगतीचे मूल्यांकन केले जाईल.
४. यशस्वी साक्षरता शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

प्रस्ताव मंजूर झाल्यास, त्याची अंमलबजावणी राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयानुसार केली जाईल. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होईल, तर दुसरीकडे राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यास मदत होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा हा निर्णय विद्यार्थी आणि समाज या दोन्हींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा फायदा मिळेल, तसेच त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढीस लागेल. साक्षरता मोहीम यशस्वी झाल्यास, राज्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळू शकेल.

विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढून, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळेल

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील विद्यार्थ्यांना बारावीच्या दहा गुण कसे मिळणार आहे त्याची पूर्ण माहिती आपण पाहिले आहे तर आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी या 9322515123क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “HSC physics answer key today 12वी बोर्डाच्या Physics पेपरानंतर बोर्डाकडून विद्यार्थ्यांना 10गुण मिळणार.”

  1. पण ज्या विषयात पास झालो नाही त्यात हे गुण टाकायला पाहिजे कारण विद्यार्थ्यां चं नुकसान थांबणार

    Reply

Leave a Comment