WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan rate घर आणि गाडी घेण्यासाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan rate आज आपण पाहणार आहोत की घर आणि गाडी घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती नेमकी कोणती आहे आणि काय गुड न्यूज आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत की कशा संदर्भात ही बातमी आहे जर तुम्ही घर आणि गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आनंदाची बातमी आहे तर बघुयात पूर्ण माहिती

Home Loan rate संपूर्ण माहिती


राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही घर आणि गाडी घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण घर आणि गाडी घेण्यासाठी आपण कुठल्या ना कुठल्या बँकेतून कर्ज घेत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आता कर्ज देखील हे वेळोवेळीच रेट बदलत असतो व्याजदर बदलत असतो आता यामध्ये सदा बँकेकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे बँकेकडून एसबीआयच्या रेपो रेट कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे आता  घर आणि गाडी जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक भरपूर चांगला आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती बघुयात

.Home Loan rate घर आणि गाडी घेण्यासाठी आनंदाची बातमी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील आर्थिक वर्षात (FY26) व्याजदरात मोठी कपात करू शकते. याचे कारण म्हणजे महागाईत झालेली घट. एसबीआय रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे की मार्च 2025 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाई 3.34% पर्यंत घसरली आहे.

हा निर्देशांक गेल्या 67 महिन्यांत सर्वात कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अन्नपदार्थांच्या किमतीत झालेली घट. पुढील वर्षी महागाई आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. एसबीआयने अंदाज लावला आहे की आर्थिक वर्ष 26 मध्ये सरासरी महागाई 4% पेक्षा कमी असेल आणि पहिल्या तिमाहीत ती 3% पेक्षा कमी असू शकते.

व्याजदरात किती कपात होणार?
अहवालानुसार, जून आणि ऑगस्ट 2025मध्ये आरबीआय 75 बेसिस पॉइंट्स (0.75%) कपात करू शकते. यानंतर, वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 50 बेसिस पॉइंट्स (0.50%) ची आणखी कपात होऊ शकते. एकूणच, आरबीआय व्याजदरात 1.25-1.50 बेसिस पॉइंट्स कपात करू शकते. जर परिस्थिती खूप चांगली राहिली तर मार्च 2026 पर्यंत व्याजदर आणखी खाली जाऊ शकतात.

एसबीआय रिसर्चने व्याजदर कमी करण्यासाठी ‘गोल्डीलॉक्स पिरिअड’ असे म्हटले आहे. याचा अर्थ महागाई कमी आहे आणि देशाची आर्थिक वाढ 9-9.5% दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, आरबीआयने व्याजदर कमी करण्याची हीच योग्य वेळ आहे.

कोणती आव्हाने असू शकतात?
अहवालात एका आव्हानाचाही उल्लेख करण्यात आला आहे. व्याजदर कमी झाल्यामुळे बँकांमध्ये जमा होणाऱ्या पैशांचे दरही कमी होऊ शकतात. यामुळे ठेवींची वाढ मंदावू शकते, तर कर्जाची मागणी वाढू शकते. यामुळे बँकांसाठी क्रेडिट-डिपॉझिट तफावत वाढू शकते.  एसबीआयचा रिसर्च म्हणतो की बाजारात रोख रकमेची कमतरता भासणार नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया 5 मे 2025 पर्यंत 800+ क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना 7.85% व्याजदराने गृहकर्ज देत आहे.

एसबीआयच्या अहवालानुसार, जर रेपो दर 1.15 टक्क्यांनी कमी करून 4.75 टक्के केला तर बँकांकडून गृहकर्जावरील व्याजदर देखील कमी केला जाईल. जर असे झाले तर बँका 7.85 टक्क्यांऐवजी 6.6 टक्क्यांनी गृहकर्ज देऊ शकतात

अशाप्रकारे आपण पाहिलं की घर आणि गाडी घेणाऱ्यांसाठी कोणती मोठी आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment