Grase marks 10th 12th students आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती कुठली आहे काय आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत याची संपूर्ण माहिती राज्यात दहाव्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेले आहेत या संदर्भात बोर्डाकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे
Grase marks 10th 12th students पूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत या संदर्भात भरपूर कायदे नियम हे सुरू आहेत त्यातच आता दहावी-बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे याचीच पूर्ण माहिती विश्लेषित आपण पाहणार आहोत
या विद्यार्थ्यांना गुण मिळणार
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा, एनसीसी, स्काऊट गाईड यासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर करण्याचा मानस असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा नैपुण्य, एनसीसी, स्काऊट गाईडसाठी सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात.
अंतिम तारीख काय असणार
त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून क्रीडा प्रस्ताव, तर एनसीसी, स्काऊट गाईड यासाठीचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून दरवर्षी विभागीय मंडळाकडे ३० एप्रिलपर्यंत सादर केले जातात. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५मध्ये दहावी, बारावीच्या परीक्ष दरवर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधी होत आहेत. तसेच या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर करणे मंडळाचा मानस आहे.
बोर्डाने दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जे ग्रेस मार्क देणार आहे त्या संदर्भात जी मुदत वाढवलेली आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एक दिलासादायक आनंद ची बातमी म्हणावी लागेल कारण आता त्याची मुदत संपली होती पण पर्यंत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मार्क साध्य बोर्डाकडे आले नव्हते त्यामुळे आज दिलेले आहेत त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गुण मिळणार आहेत चे स्पोर्ट्स क्रीडा त्याचप्रमाणे कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अशा विद्यार्थ्यांना याचे मार्क मिळणार आहेत
त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी, तर एनसीसी, स्काऊट गाईडचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी विभागीय मंडळांकडे ऑनलाइन पद्धतीने १५ एप्रिलपर्यंत पाठवावयाचे आहेत. त्यामुळे या बाबतची नोंद घेऊन जिल क्रीडा अधिकारी, सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी,शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्व घटकांनी या बाबत व सर्व संबंधित घटकांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन कार्यवाही करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी कोणती मोठी आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी तुम्ही या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आणि आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा