WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goverment schemes maharashtra बेरोजगार तरुणांना महिन्याला 10हजार मिळणार आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goverment schemes maharashtra आज आपण बनवतोय राज्यातील बेरोजगार तरुणांना कशाप्रकारे महिन्याला दहा हजार रुपये मिळतील त्यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत हे दहा हजार रुपये कोणत्या तरुणांना मिळणार आहेत बघूयात संपूर्ण माहिती

Goverment schemes maharashtra पूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील बेरोजगार तरुणांना आता महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे यामुळे तुमचा मित्र तुमचे नातेवाईक किंवा तुमचे कोणी ओळखीचे किंवा स्वतः तुम्ही जर बेरोजगार तुमच्यासाठी ही नक्कीच महत्त्वाचे बातमी आहे आणि आनंदाची बातमी यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तुम्ही शिक्षण घेतला आहे पण तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाहीये तर तुम्हाला नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे तुम्ही जर बेरोजगार असाल तर शासनाने आता योजना आणली आहे या योजनेमधून तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील बघुयात संपूर्ण विश्लेषक माहिती.

Goverment schemes maharashtra महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना महाराष्ट्र सरकार दरमहा 6 हजार ते 10 हजार रुपये पर्यंत मदत देणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाइन अर्ज केल्यानंतर सुशिक्षित बेरोजगार युवकांना महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या आधार लिंक बँक खात्यातून थेट आर्थिक मदत जमा होणार आहे.

राज्यभरात सुशिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर त्यांना रोजगार मिळावा,त्यांच्यात नोकरीची क्षमता निर्माण व्हावी,यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे.  या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना आता सरकार शिक्षणानंतर दरमहा पात्रतेनुसार 6 हजार ते 10 हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत करणार आहे.

ही आर्थिक मदत युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना माध्यमातून मिळेल.शासकीय, निम शासकीय, मोठ्या कंपन्यात नोकरीची इच्छा असलेल्या जास्तीत जास्त सुशिक्षित उमेदवारांनी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित युवकांची संख्या आहेत.त्यांना शिक्षणानंतर विविध क्षेत्रात रोजगार आणि नोकरी मिळवून देण्यासाठी आणि सरकारकडून अशा सुशिक्षित युवकांना यासाठी योग्य प्रशिक्षित करण्यासाठी या योजनेतून उपाय करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात युवकांना त्यांचा शिक्षण झाल्यानंतर त्यांना पात्रतेनुसार, प्रत्यक्ष विविध क्षेत्रातील कामांचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि विविध नोकऱ्यात कामाची कुशलता आणण्यासाठी, युवकांमध्ये नोकरीची क्षमता वाढ होण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण ही योजना सुरू झालेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित उमेदवारांना त्यांच्या कामात कुशलता संपादित करण्यासाठी सरकार या योजनेच्या मार्फत थेट DBT प्रणालीतून (Direct Benefit Transfer System)आर्थिक मदत देणार आहे.राज्यभरातील सुशिक्षित युवक उमेदवारांनी या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारची अधिकृत शासकीय वेबसाईट mahaswayam.gov.in वर नोंदणी करावी लागेल.

यासाठी सरकारकडून राज्यातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI मध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येतील.

या शिबिरातही सुशिक्षित युवक योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाचा रजिस्ट्रेशन करू शकतील.

उल्लेखनीय म्हणजे सरकारच्या या वेबसाईटवर नोंदणीकृत झालेल्या उमेदवारांना निमशासकीय शासकीय आणि खाजगी कंपन्यांमध्ये रिक्त जागेकरिता या योजनेअंतर्गत अर्जही करता येईल.

या व्यतिरिक्त सरकारने सुशिक्षित उमेदवारांसाठी महास्वयम संकेतस्थळावरच सीएमवायकेपीवाय ट्रेनिंग स्कीम (CMYKPY Training Scheme) अंतर्गत प्रकाशित केलेल्या जाहिरातीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

उमेदवारांसाठी काही अटी आणि मर्यादा.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा.

उमेदवाराचे किमान वय मर्यादा 18 आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्ष ठेवण्यात आली आहे.

उमेदवार बारावी उत्तीर्ण,आयटीआय (ITI),पदविका,पदवीधारक, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा.उमेदवाराची वैयक्तिक आधार नोंदणी असावी,सोबतच आधार सोबत त्याचा बँक अकाउंट लिंक असावा.

बेरोजगार तरुणांना एवढे पैसे मिळणार

अर्जदार उमेदवारांच्या शैक्षणिक योग्यतेप्रमाणे प्रशिक्षणासाठी 6 महिने मिळेल थेट आर्थिक मदत.

इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 6 हजार रुपये

आयटीआय पदविकाधारक उमेदवारांना दरमहा 8000 रुपये.

पदवीधर उमेदवारांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन राज्य सरकार मार्फत मिळेल.

अर्जदार उमेदवारांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा होईल.

संपर्क करण्यासाठी

इच्छुक उमेदवार या प्रशिक्षण योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि मदतीसाठी आपल्या जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोबत संपर्क साधू शकतात.

दरम्यान या योजनेची माहिती घेण्यासाठी पुणे येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 481,रास्ता पेठ पुणे या कार्यालयात उमेदवार प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेऊ शकतात, अथवा दूरध्वनी क्रमांक 0 2 0 – 2 6 1 3 3 6 0 6 वर संपर्क साधू शकतात,अशी माहिती देण्यात आलेली आहे.

Website : https://rojgar.mahaswayam.gov.in

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी महिन्याला दहा हजार रुपये देणार याची माहिती आपण घेतली आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहेत प्ले स्टोर वरून डाउनलोड करा

Leave a Comment