Gold rate Today आज आपण पाहणार आहोत की सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सोन्याच्या भावात एक मोठी घसरण पाहायला मिळत आहे त्यामुळे आता नक्कीच तुम्हाला सोने जर खरेदी करायचा असेल तर ही योग्य वेळ आहे नेमके किती रुपयाने सोन्याचे भाव कमी झालेले आहेत आणि कशामुळे हे भाव कमी झालेले आहेत याची माहिती आपण घेऊयात.
Gold rate Today पूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्यात सध्या लग्नसराई सुरू आहे मागच्या एक वर्षांमध्ये सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत गेलेली आहे त्यामुळे आता सर्वसामान्य घेणे म्हणजे भरपूरच मोठी करा कष्ट आहे आता लग्नसराई सुरू आहेत कार्यक्रम सुरू होणार आहेत त्यामुळे सोने लागणारच आणि प्रत्येक जण लग्नसराई असो कार्यक्रमात असो सोन्याचा आहेर देणे हे आपल्या राज्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी समोरीत आहे सोने आता भाव त्याचा कमी होताना दिसत आहे तुम्हाला सोन्याचे भाव आपण बघुयात अनेक नेमके कशामुळे कमी झालेले आहेत बघुयात संपूर्ण माहिती
Gold rate Today सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले असून, सोन्याचा भाव त्याच्या उच्चांकी पातळीपासून बऱ्याच खाली आला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹89,700 पेक्षा जास्त तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹82,100 पेक्षा जास्त आहे. चांदीचा दर मात्र स्थिर राहिला असून, 1 किलो चांदीचा दर ₹1,00,900 च्या आसपास आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या सोन्या-चांदीचे दर आणि त्यामागची कारणे.
चांदीचे दर
चांदीचा दर ₹1,00,900 प्रति किलोवर स्थिर आहे. चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या किमतीत स्थिरता पाहायला मिळत आहे.
आता पाहूया, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत:
22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर
आजचा दर
मुंबई
82,140 रुपये
पुणे
82,140 रुपये
नागपूर
82,140 रुपये
कोल्हापूर
82,140 रुपये
जळगाव
82,140 रुपये
ठाणे
82,140 रुपये
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर
आजचा दर
मुंबई
89,610 रुपये
पुणे
89,610 रुपये
नागपूर
89,610 रुपये
कोल्हापूर
89,610 रुपये
जळगाव
89,610 रुपये
ठाणे
89,610 रुपये
डिस्क्लेमर: वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
सोन्याच्या किमतीत घसरण का झाली?
सोन्याच्या किमतीत घट होण्यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
जागतिक बाजारातील कमजोरी:
जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सातत्याने कमजोरी दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चलनवाढीमुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्यापासून दूर होत आहे.
डॉलरच्या मजबूतीचा परिणाम:
अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे. डॉलर महाग झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी सोनं खरेदी करणं महाग झालं आहे. परिणामी मागणी कमी होत आहे आणि त्यामुळे किमतीत घट होत आहे.
मुनाफावसुली
गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विक्रीचा दबाव वाढून किमती कमी झाल्या आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की सोन्याच्या भावात किती घसरण झालेले आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा