Gold rate today आज आपण पाहणार आहोत की सोन्याच्या भावामध्ये किती होणार आहे कशामुळे सोन्याचा भाव वाढणार आहे आणि याचा भारतीय ग्राहकांवर काय परिणाम होईल हा नेमके सोन्याचा भाव किती पर्यंत जाऊ शकतो या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत
Gold rate today संपूर्ण माहिती
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि धक्का देणारे बातमी समोर येत आहे तुम्ही महिला असेल की अमेरिकेत ज्यावेळेस भारतावर ट्रॅफिक रोल लावला त्या नंतर भारतात देखील सोन्याचा भाव हा तीन ते चार हजार उतरला होता त्यावेळेस सोने खरेदी करणाऱ्यांसाठी झुंबड उडाली होती परंतु आणखीन पण काही तज्ञांनी सांगितलेलं की सोन्याचा भाव हा 50 हजार पर्यंत येईल परंतु लगेच दोन दिवसात सोन्याचा भाव वाढला आणि आता वाढत जाणार आहे अशा प्रकारे आर्थिक तज्ञ सांगत आहेत एवढेच नाही तर सोन्याचा भाव हा जवळपास दोन लाखापर्यंत जाऊ शकतो याची माहिती आपण आज पाहणार आहोत
Gold rate today सोन्याबाबत मोठी बातमी आली आहे. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की सोने खूप महाग आहे असे अनेकांना वाटत होते. मात्र, एका वृत्तवाहिनीच्या च्या एक्सक्लुझिव्ह बातमीने अनेकांनी झोप उडणार आहे.
सोन्याचे दर आणखी खूपच महाग होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या आसपास राहील असा तुमचा अंदाज असेल तर तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतामुळे तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
सोन्याचा दर गाठणार दोन लाखांचा टप्पा…
सोन्याचा दर प्रति तोळा लवकरच दोन लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव लवकरच प्रति 10 ग्रॅम 2,18,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. स्विस एशिया कॅपिटलचे जुर्ग केनर यांनी ‘सीएनबीसी-टीव्ही18’ ला दिलेल्या मुलाखतीत कमोडिटी मार्केटबद्दल ही मोठी भविष्यवाणी केली आहे.
काही वर्षातच सोन्याचा दर 2 लाख रुपये प्रति तोळा…
सोने 2 लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. मात्र, हा पल्ला गाठण्यासाठी किमान 5 वर्षांचा अवधी लागणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. याचा अर्थ पुढील 5 वर्षात देशातील बहुमतांशी जण सोने खरेदी करू शकत नाही.
वृत्तवाहिनीची संवाद साधताना तज्ज्ञांनी सांगितले की, सोन्याचा भाव प्रति औंस 8000 डॉलर्सच्या नवीन विक्रमी किमतीपर्यंत पोहोचू शकतो. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये दीर्घकाळात मोठी वाढ दिसून येईल, तर कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
सोन्याचा दर कसा गाठणार दोन लाखाचा टप्पा?
सोन्याचा दर प्रति औंस 8000 डॉलरपर्यंत गेल्यास भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत किती होईल?
$8000 प्रति औंस (सोन्याची किंमत)
1 औंस = 31.1035 ग्रॅम
समजा सध्याचा डॉलर ते रुपया विनिमय दर सुमारे ₹85 आहे (सध्याच्या किमतीच्या आसपास).
आता, $8000 × ₹85 = ₹6,80,000 प्रति औंस
तर, प्रति औंस $8000 म्हणजे अंदाजे ₹6,80,000 प्रति औंस.आता जर आपण ते 10 ग्रॅमच्या बाबतीत मोजले (जसे की भारतात सोन्याचे भाव सहसा सांगितले जातात), तर:
₹6,80,000 ÷ 31.1035 = ₹21,862 प्रति ग्रॅम
म्हणजे 10 ग्रॅम सोन्याची किंमत अशी असेल:
₹21,862.49 × 10 = ₹2,18,500
स्विस एशिया कॅपिटलचे जुर्ग केनर म्हणाले की, सोन्याच्या किमतीतील वाढ सुरूच राहील. प्रथम, थोडीशी सुधारणा दिसून येईल. जिथे सोन्याचे भाव प्रति औंस $2800 ते $2900 च्या पातळीवर येऊ शकतात. यानंतर, जुलै 2025 पर्यंत सोन्याचे भाव प्रति औंस 3500 डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पुढील 5 वर्षांत सोने प्रति औंस 8000 डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की सोन्याचा भाव हा दोन लाखापर्यंत कशाप्रकारे जाणार आहे याची माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर डाऊनलोड करा