GMC Bharti apply आज आपण पाहणार आहोत की आपल्याला कशाप्रकारे दहावी ते पदवी पासवर सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील वयाच्या किती असेल अर्ज करण्याची पद्धत का असे ऑनलाईन किंवा ऑनलाईन त्याचप्रमाणे आपल्याला पगार किती मिळेल याविषयी आपण माहिती पाहणार आहोत
GMC Bharti apply संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाची नानंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर नोकरीच्या शोधत असाल तुम्ही दहावी बारावी आणि पदवी पास असतात तर तुमच्यासाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे कारण आता वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागामध्ये सरकारी नोकरी निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल नेमके महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत आणि आपल्याला पगार किती असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत नोकरी ही आजच्या युगात भरपूर महत्त्वाच्या आहेत कारण नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला एक चांगलं पगार देखील मिळतो आणि आपण एक चांगले जीवन जगू शकतो तर बघुयात संपूर्ण माहिती
GMC Bharti apply वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पर्दाचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती, अधिकृत pdf जाहिरात व
भरती विभाग : जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व रुण्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदे : प्रयोगशाळा परिचर, शिपाई, प्रयोगशाळा सेवक, पुरुष सेवक, वॉचमन, नर्सिंग असिस्टंट व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर असलेले उमेदवार. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 19,900 ते 63,200 रूपये. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष पर्यंत.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : शिंपी, धोबी, स्ट्रेचर बेअरर, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी, स्वयंपाकी सहाय्यक, एक्स-रे सर्व्हंट, कॅस्युलाटी सर्व्हंट, डिस्पेंसरी सर्व्हंट, शिपाई, टेबल बॉय, पुरुष सेवक, मेस सर्व्हंट, आया, वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी, प्रयोगशाळा परिचर”.
एकूण पदे : 086 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नांदेड.
अर्ज करणाऱ्यांनी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा.
निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करणे अनिवार्य आहे.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १६ मे २०२५ पर्यंत
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी ते पदवी पास वर कोणत्या खात्यात नोकरीने लिहिलेले आहे कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे याची माहिती आपण बघितले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Mahesh Ram sonawane
Job sathi
Work from home
Job
Work from home