WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas cylinders rate today या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार स्वस्त आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas cylinders rate today आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. महिलांना आता गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे मे महिन्याच्या सुरुवातीलाच ही गुड न्यूज येत आहे तर बघूयात की संपूर्ण माहिती कोणत्या महिलांना हा गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत

Gas cylinders rate today संपूर्ण माहिती

राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांना आता गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये आपला स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला सर्वात मोठे इंधन म्हणजे गॅस सिलेंडर असतो आणि या गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बदलत असतात तर या मे महिन्यात सुरुवात झालेली आहे मी महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडरच्या किमती या कमी जास्त होत असतात आणि या महिन्यामध्ये गॅस सिलेंडर हा स्वस्त दिलेला आहे त्याचप्रमाणे कोणत्या महिलांना हा गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार कशामुळे मिळणार या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत

Gas cylinders rate today आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४.५० रुपयांची कपात झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापर करणाऱ्यांना या कपातीचा मोठा फायदा झाला आहे. त्यांचा खर्च कमी झाला आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आल्याची आनंदाची बातमी समोर येत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच येणारी ही बातमी आनंदाची आहे. व्यवसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचे दर सिलिंडरमागे १४. ५० रूपयांनी कमी झाले आहे. मात्र घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे असेच असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने डोकं वर काढल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच त्रस्त असल्याचे पाहायला मिळालं होतं. गेल्या दहा वर्षांत गॅस सिलिंडरच्या किंमती दुप्पट झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

मात्र या महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक वापरातील एलपीजी गॅसच्या किंमती घसरल्याने ग्राहकांना आता हॉटेलिंगचा आनंद घेता येणार आहे. सलग दुसर्‍यांदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. १ एप्रिल रोजी दिल्लीत सिलिंडरची किंमत ४१ रुपयांनी स्वस्त झाली.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या महिलांना हा गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे आणि कशामुळे मिळणार आहे याची माहिती आपण बघितलेली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट सर्विस सर प्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment