gas cylinder price today आज आपण पाहणार आहोत की गॅस सिलेंडरच्या किमती अचानक वाढलेल्या आहेत त्यामुळे गॅसधारकांना एक मोठा झटका बसलेला आहे नेमक्या कोणत्या गॅस सिलेंडरच्या किमती वाढलेले आहेत कशामुळे वाढलेले आहेत आणि किती रुपयांनी वाढलेला आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.
gas cylinder price today संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे जर तुमच्याकडे गॅस सिलेंडर असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण गॅस सिलेंडरच्या किमती अचानक वाढलेले आहेत किती रुपयांनी वाढल्यात कशामुळे याविषयीचे आपण माहिती पाहणार आहोत गॅस सिलेंडरचा वाढता उपयोग हा सर्वच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. घरगुती गॅस सिलेंडर असेल अथवा व्यावसायिक गॅस सिलेंडर असेल सर्वच ठिकाणी याचा वापर जास्त आहे यामुळे प्रदूषणाची आणि कमी होते लाकूड या इंधनाचा वापर कमी होतो ग्रामीण भागात सोडतात सर्वत्र शहरी भागात गॅस सिलेंडरचा उपयोग करण्यात येतो आता सर्वसामान्यांना एक धक्का देणारी बातमी आहे कारण गॅस सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या म्हणजे सर्वसामान्यांच्या आता आर्थिक खिशाला थोडीशी चंचल बसणार आहे त्याचेच मी आपण पाहणार आहोत.
gas cylinder price today प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या लाभार्थ्यांना जे सिलेंडर आत्तापर्यंत ५०० रुपयांना मिळत होते, ते आता ५५० रुपयांना मिळणार आहेत. त्याचवेळी एलपीजी सिलेंडर गॅसची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत वाढणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसह गृहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने आज एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे.
सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून याआधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, ८ एप्रिलपासून एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ होणार आहे. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडणार असल्याचे दिसतंय. उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत ५० रूपयांनी वाढली आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणारं सिलेंडर आता ५०० रूपयांऐवजी ५५० रूपयांना मिळणार आहे.
तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीदेखील ५० रूपयांनी वाढल्या असल्याने आता एलपीजी सिलेंडर ८०३ रूपयांऐवजी आता ८५३ रूपयांना मिळणार आहे. सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की गॅस सिलेंडर किमतीमध्ये किती वाढ झालेली आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा