Free laptop schemes आज आपण पाहणार की बांधकाम कामगारांच्या मुलांना लॅपटॉप मिळणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागेल अर्ज कुठे करावा लागेल पात्रता काय असेल अर्ज आंबेडकरावी लागेल का ऑफलाईन करावे लागेल कागदपत्र फोन केला तर याविषयी माहिती बघणार आहोत.
Free laptop schemes संपूर्ण माहिती
राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि आपला राज्य असेल आपल्या देशात असेल विकास प्रगतीपथावर आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे बांधकाम कामगारांचा आहे तर बांधकाम कामगारांच्या अनुषंगाने राज्य सरकार केंद्र सरकार नेहमीच विचार करत असतात त्यासाठी त्यांना आर्थिक अनुदान त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी पैसे आता मुलांना शिक्षणासाठी लॅपटॉप मिळणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागेल याविषयी माहिती बघूया
Free laptop schemes अशी कुठलीहि इमारत नसेल जी बांधकाम कामगाराच्या योगदानाशिवाय तयार होऊ शकली. बांधकाम कामगारांचे काम हे जीव धोक्यात घालून त्यांना करावे लागत असते. केव्हा कुठली दूरघटना होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांची मेहनत हि त्यांना मिळणाऱ्या रोजंदारी पेक्षा अतिशय अधिक असते.
कुठल्याही ऋतू मध्ये त्यांना आपले कुटुंब चालंवण्यासाठी कामावर्ती जावेच लागते. येवडा मोठा संघर्ष असून सुद्धा त्यांना समाजामध्ये मात्र योग्य स्थान आणि योग्य वागणूक दिली जात नाही. याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकार मध्ये राबवून त्यांच्या पाल्यांना फ्री लॅपटॉपची वाटप करत आहेत. ज्यामुळे त्यांच्या पाल्यांना भविष्यामध्ये योग्य दिशा मिळेल.
बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजना
आजच्या या डिजिटल युगामध्ये मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप सारख्या वस्तू असणे काळाची गरज बनली आहे. राज्यसरकारने कामगाराच्या पाल्यासाठी योजनेचे अर्ज हे 1 जून पासून भरण्यास सुरुवात केली आहे, शेवटची तारीख हि 31 जुलै आहे.
बांधकाम कामगारांच्या पाल्याचा विकास होण्यासाठी राज्यसरकार त्यांच्यासाठी अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर त्यांना जणू सर्व शिक्षण हे मोफतच मिळणार आहेत. ज्याचा लाभ घेऊन कामगारांचे मूल/मुली ह्या मोठे मोठे उच्च पदे गाठतील आणि स्वतःच्या पुढील पिढयांना सुधरवतील. चला तर बघूया लॅपटॉप कोणाला आणि कशापद्धतीने मिळेल.
योजनेचे उद्देश
बांधकाम कामगार पाल्यांना त्यांचे शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नये. लॅपटॉपचा वापर करू ते त्यांचे ऑनलाइन शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच जर ऑनलाइन कोचिंग क्लासेस त्यांना करायचे असेल तर ते मिळालेल्या लॅपटॉप च्या मदतीने करू शकतील. तसेच कामगार पाल्यांना चालू घडामोडी चा आढावा सुद्धा स्वतःच्या लॅपटॉप वरून घेता येईल, ज्याचा लाभ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल.
योजनेचे होणारे फायदे
योजनेचा लाभ घेऊन बांधकाम कामगार पाल्य मिळणाऱ्या लॅपटॉपचा चांगला उपयोग करतील. लॅपटॉप चा उपयोग करून कामगारांच्या पाल्यांना स्वतःचे शिक्षण ऑनलाईन पूर्ण करण्यास मदत होईल.
शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांना विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि लॅपटॉपरच ते पुस्तक ऑनलाईन वाचू शकतील. लॅपटॉप मध्ये आवश्यक असलेली अभ्यासक्रमाची ऍप्स घेऊन त्यावरून चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतील.योजनेअंतर्गत राज्यसरकार बांधकाम विभागामार्फत एकदम फ्री लॅपटॉप पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.
योजनेचे पात्रता निकष आणि अटी
साठी नोंदणीकृत बांधकाम कामगार महाराष्टातील असणे आवश्यक आहे. योजनेचा अर्ज फक्त कामगारांचे पाल्यच करू शकतात. अर्जदार हा महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असायला हवा. मित्रांनो योजनांचा लाभ हा दहावी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांना पुढील शिक्षण घेण्याकरिता मिळणार आहे.
विद्यार्थ्याला दहावीत 50% गुण असेल तरच मोफत लॅपटॉप मिळेल. ज्या अर्जदाराच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जस्ट असेल त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. योजनेचा लाभ एक कामगार परिवारातीक फक्त दोनच पाल्यांना दिला जाणार आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
बोनाफाईड सर्टिफिकेट
बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
कामगारांचे आणि त्याच्या पाल्याचे आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
असा करा अर्ज
साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे. त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून तुम्ही योजनेचा अर्ज मिळवू शकता. अर्ज मिळवा आणि ते आदी व्यवस्तीत वाचून घ्या. नंतर बांधकाम कामगार आणि त्याच्या पाल्याची सर्व माहिती भरावी लागेल.
अर्ज सोबत मागण्यात आलेले आवश्यक कागदपत्र सुद्धा तुंगाला जोडावे लागतील आणि ते फाईल घेऊन तुमच्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करावे लागेल. नंतर तुमच्या अर्जाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाणार आहे. तुम्ही जर पात्र असला तर तुम्हाला नाकी मोफत लॅपटॉप दिला जाईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बांधकाम कामगारांच्या मुलांना लॅपटॉप मिळणार आहे त्यासाठी त्यांना काय करावे लागेल याची माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
I want one job if you have vacancy please give me the involving information
I want tab for study
free laptop hp
11th tablet yogney
🙏👍
🙏🙏👍📚
Dadhi gaon post pimpalgaon kham taluka jila Nashik
Dadhegaon post pimpalgaon kham taluka jila Nasik