WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ESIC Bharti 2025 परीक्षा न देता थेट सरकारी नोकरी पगार 2लाख आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ESIC Bharti 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा लागतो आणि याची पात्रता काय असेल अर्ज ऑफलाइन करायचं का ऑनलाईन पगार किती असेल वयाच्या अट काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

ESIC Bharti 2025 पूर्ण माहिती  

माणसाला प्रत्येक जीवनामध्ये नोकरी मी आवश्यक असते आणि ही जर नोकरी सरकारी असेल तर सोने पे सुहागा असेच म्हणावे लागेल बेरोजगार तरुणांसाठी लोकांसाठी आता एक मोठी भरती निघालेली आहे यामध्ये थेट मुलाखतीवरील तुम्हाला भरती मिळणार आहे पगार देखील लाखात असणार आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे नेमकी भरती कोठे आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

ESIC Bharti 2025 कर्मचारी राज्य विमा महामंडळ, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, केंद्रीय निरोधक पुरवठा विभाग सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय नोंद तंत्रज्ञ, रेडियोग्राफर, कनिष्ठ रेडियोग्राफर, शस्त्रक्रिया विभाग सहाय्यक, आचारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येतील.

यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10, 11, 12 फेब्रुवारी 2025 आहे.

पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, केंद्रीय निरोधक पुरवठा विभाग सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय नोंद तंत्रज्ञ, रेडियोग्राफर, कनिष्ठ रेडियोग्राफर, शस्त्रक्रिया विभाग सहाय्यक, आचारी

पदसंख्या –  27 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.

नोकरी ठिकाण – गोवा

वयोमर्यादा – 18 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता –  कामगार आणि रोजगार आयुक्त यांचे कार्यालय, श्रम शक्ती भवन, २ रा मजला, पाटो, पणजी- गोवा.

मुलाखतीची तारीख – 10, 11, 12 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईटhttps://www.esic.gov.in/

तर अशाप्रकारे आपण बघितलं की राज्य विमा महामंडळ मध्ये भरती दिलेले आहे पगार देखील भरपूर आहे पात्रता अटी सर्व इथून माहिती बघितली आहे तरी आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment