e-PAN Card mobile आज आपण पाहणार आहोत की मोबाईलवर पॅन कार्ड आपल्याला कशाप्रकारे डाऊनलोड करता येईल त्यासाठी काय करता येईल प्रोसेस काय आहे याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र असून, करसंबंधी व्यवहारातही याची अत्यंत गरज असते. तांत्रिक प्रगतीमुळे आता डिजिटल स्वरूपातील पॅन कार्ड म्हणजेच e-PAN सहज मिळवता येते. हरवलेले पॅन कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी किंवा फक्त डिजिटल स्वरूपातील कार्ड उपलब्ध व्हावे म्हणून e-PAN डाऊनलोड करण्याचा पर्याय अतिशय उपयुक्त आहे.
पॅन कार्ड हे आपल्या भारतीयांसाठी आधार कार्ड प्रमाणे महत्त्वाचा पुरावा हे कारण पॅन कार्ड शिव्याचा कुठली गोष्ट होत नाही आर्थिक जेवढे व्यवहार आहेत आपले हे सर्व पॅन कार्डवर होत असतात बँकेचे काम म्हणा, फायनल लोन त्या सर्वांना आपल्याला कुठे तिकीट करायचे असतील टॅक्स भरायचे असेल त्यासाठी पॅन कार्ड हे आधार कार्ड प्रमाणे महत्त्वाचा पुरावा आहे
e-PAN Card mobile : Pan कार्ड आता मोबाईलवर डाऊनलोड करू शकता मित्रांनो आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आधार कार्ड सुद्धा ऑनलाईन झालेले आहेत तसेच पॅन कार्ड सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आता आपण मोबाईल मध्ये ठेवलं तरी ते शासनमान्य आणि तुम्हाला त्याच्यानुसार ते शासकीय कामाला चालणार आहे पण आता पॅन कार्ड कशाप्रकारे डाऊनलोड करायचा बरेचसे जणांचे प्रश्न होतात त्यासाठी हा संपूर्ण लेख आपण त्यांच्यासाठी आणलेला आहे
पॅन कार्ड पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे आपल्याला बँकेमध्ये लागतं बऱ्याचशा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे पॅन कार्ड हे असणे गरजेच्या बऱ्याचशा लोकांचे पॅन कार्ड हरवते किंवा कुठेतरी गायब होतील तर ते पॅन कार्ड दिसत नाही त्यामुळे सरकारी कामाला अडचण होते त्यासाठी आता ई पॅन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस
पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे
ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट खाली दिलेली आहे
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
त्या वेबसाईटवर क्लिक करायचा आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर एक तुमच्या क्रोम ब्राउजर मध्ये नवीन पेज ओपन होणार आहे
पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर आणि तुमचा पॅन कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे तो संपूर्ण पॅन कार्ड आणि आधार नंबर टाकल्यानंतर
तुम्हाला सांग की ओटीपी तुमच्या मोबाईलवर येणार आहेत जो आधार ला लिंक असेल त्याच मोबाईलवर ओटीपी येणार आहे ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तो ओटीपी तिथे टाकायचा आहे
e-PAN Card mobile: ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमचं पॅन कार्ड डाउनलोड होईल तीन पेज मध्ये डाऊनलोड होणाऱ्या काही पेज दोनही दिसतील आणि एक पेज तसा दिसेल तर एक पेजे डाऊनलोडचा पॅन कार्डचा आहे ते डाऊनलोड करायचे आपल्या गावातील सीएससी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तिथं आपल्याला पॅन कार्ड ला लॅमिनेशन करून ते कोणतेही सरकारी कामाला चालू शकते ते ई पॅन कार्ड असं त्याला म्हणतात
काय आहे e-PAN कार्ड?
e-PAN हे पॅन कार्डचे डिजिटल स्वरूप आहे, जे सोयीस्कर व सहज वापरता येते. हरवलेल्या पॅन कार्डासाठी डुप्लिकेट मागवण्यापेक्षा e-PAN अधिक सोयीचे ठरते.
e-PAN कसे डाऊनलोड कराल?
e-PAN कार्ड डाऊनलोड करणे खूपच फायद्याचे आहे. तुम्ही ते digilocker ला ठेऊ शकता. ही पॅन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
e-PAN चे फायदे-
हरवलेले पॅन कार्ड मिळवण्याची सोय. डिजिटल स्वरूपामुळे नेहमीच सोबत ठेवण्याची गरज नाही. करसंबंधी व्यवहार आणि ओळख सादर करण्यासाठी उपयुक्त आहे.
e-PAN डाऊनलोड करताना पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक जवळ ठेवा. तुम्हाला सहज आणि जलद प्रक्रिया हवी असल्यास एनएसडीएल पोर्टलचा वापर करून e-PAN कार्ड मिळवा.
मोबाईल वरून पॅन कार्ड कसे पहायचे
मित्रांनो मोबाईल वरून पॅन कार्ड जर तुम्हाला पहायचे असेल तर तुम्हाला “NSDLPAN” आणि यानंतर पंधरा अंकी पॅन नंबर लिहून “57575” वर तुम्हाला sms करायचा आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की मोबाईल वरून आपल्याला पॅन कार्ड कसे डाउनलोड करता येईल याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे अशा सर्व लेटेस्ट अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा