Didi yojana lakhpati आज आपण बनवतोय राज्यातील लाडक्या बहिणीची मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता महिन्याला 7000 रुपये मिळणार आहेत नेमकी ही योजना कोणतीही याच्यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्र कोणते लागतील या विषयाची माहिती आपण बघणार आहोत
Didi yojana lakhpati संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येतात बहिणीसाठी त्याच्यामध्ये केंद्र सरकार त्याच राज्य सरकार वेगवेगळे योजना राबवत असते यामध्ये राज्य सरकारच्या तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना माजी कन्या भाग्यश्री योजना त्याचप्रमाणे लेक लाडकी योजना अशा योजना च्या मार्फत महिलांचे हार्दिक सक्षमी करण्यासाठी त्यांना वेळ अनुदान दिले जाते आता सरकार आणखीन पण महिलांच्या सक्षमी करण्यासाठी केंद्र सरकार विश्वकर्मा योजना त्याचप्रमाणे लखपती दिली योजना या योजनेअंतर्गत देखील पैसे दिले जातात आता आपण बघणार आहोत की कोणत्या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला सात हजार रुपये मिळणारे त्याचे माहिती आपण घेणार आहोत.
Didi yojana lakhpati भारत सरकार देशात महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी विविध योजना आणते. या योजनांद्वारे महिलांचा सामाजिक सहभाग वाढवणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे, हा उद्देश असतो. आता सरकारने भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या माध्यमातून महिलांसाठी एक खास योजना आणली आहे.
एलआयसीच्या या योजनेचे नाव ‘विमा सखी योजना’ आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी हरियाणामध्ये याची सुरुवात केली. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांना एलआयसीकडून प्रशिक्षण दिले जाते आणि विमा एजंट म्हणून काम दिले जाते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.
या योजनेद्वारे महिलांना ३ वर्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये त्यांना पहिल्या वर्षी दरमहा ७००० रुपये दिले जातात. दुसऱ्या वर्षी दरमहा ६००० रुपये दिले जातात, तर तिसऱ्या वर्षी त्यांना दरमहा ५०० रुपये स्टायपेंड दिले जाते. म्हणजे, एकूण ३ वर्षात महिलांना २ लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळते. या स्टायपेंड व्यतिरिक्त, महिला पॉलिसी विकून पहिल्या वर्षी ४८००० रुपयांपर्यंत कमिशन देखील मिळवू शकतात.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना विमा सखी प्रमाणपत्र आणि एलआयसी एजंट कोड देखील दिला जातो. त्यानंतर महिला अधिकृतपणे विमा एजंट म्हणून काम करू शकतात. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला LIC वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना महिन्याला सात हजार रुपये कसे मिळतील याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम मोर्चा पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा