CISF Bharti 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी पास वर कशाप्रकारे सीएसएफ म्हणजेच केंद्र सुरक्षा औद्योगिक बल या ठिकाणी भरती निघालेले आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑनलाईन करायचा वयाची अट काय असणार आहे या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत
CISF Bharti 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचे स्वप्न असते हेच नोकरीच त्याला चांगल्या सेटल करत असते कारण नोकरीच्या आधारित त्याच्या भरपूर आर्थिक कर्ज या पूर्ण होत असतात नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुण प्रत्येक नोकरीची संधी शोधत असतात आणि त्याचा फायदा उचलत असतात याचीच माहिती आपण घेणार आहोत कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघालेली आहे तर यासाठी आपल्याला पूर्ण सविस्तर गोष्ट आपण बघूया
CISF Bharti 2025: केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदाच्या 1124 रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2025 आहे.
रिक्त पदांची माहिती: CISF Bharti 2025
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)
पदसंख्या: 1124
पात्रता आणि आवश्यक अटी:
शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा
तसेच वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षे असावे.
अर्ज शुल्क: ₹100 रुपये असणार
वेतनश्रेणी:
या पदासाठी वेतन पगार स्तर-3 (₹21,700 – ₹69,100/-) दरम्यान असेल.
अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती पूर्ण आणि योग्यरीत्या भरणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
महत्त्वाच्या तारखा:
अर्जाची शेवटची तारीख: 4 मार्च 2025
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
तर अशाप्रकारे आपण बघितलं की दहावी पास वर कशाप्रकारे कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघालेली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी आमच्या 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा प्लेस्टोर वरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा