Carriar after 10th आज आपण पाहणार आहोत की दहावी पास विद्यार्थ्यांना दोन लाख मिळणारे यासाठी त्यांना काय करावे लागेल कोणते कोर्स घेतले पाहिजे अर्ज कसा करायचा त्याचप्रमाणे किती वर्ष ती कोर्स शिकले पाहिजे त्यामुळे आपल्याला हे दोन लाख रुपये प्रति महिना मिळतील यासाठी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत.
Carriar after 10th संपूर्ण माहिती
नुकताच महाराष्ट्र बोर्डाचे दहावीचा निकाल लागला त्यानंतर एक मोठा प्रश्न म्हणजे दहावीनंतर काय करायचं हा विद्यार्थी पालकांना सतत एक प्रश्न पडलेला असतो दहावीनंतर आपण जे करिअर निवडतो त्याच्यावरच आपला पुढील सर्व आयुष्य अवलंबून असतो कारण त्याच्यानंतर आपण त्याच करिअरवर आपण जॉब शोधत असतो आणि जॉब आपल्याला चांगला मिळवला तर चांगली पगार देखील मिळते तर तुम्हाला माहिती आहे का दहावी नंतर आपण तिन्ही क्षेत्रातील माहिती घेऊयात आर्ट्स कॉमर्स सायन्स जेणेकरून यामध्ये किती वर्षाची कोर्स असतात आणि ते कशाप्रकारे आपण केल्यानंतर चांगले नोकरी आपल्याला मिळू शकते याविषयी आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत.
Carriar after 10th दहावीचा निकाल लागल्याने अनेकांच्या घरांमध्ये पुढील शिक्षणाबद्दलचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कला, विज्ञान की वाणिज्य यापैकी कोणती शाखा निवडावी, असे प्रश्न विद्यार्थी आणि पालक दोघांनाही सतावत आहेत. जर तुम्हाला वेगळं करिअर करायचं असेल आणि शिकत असतानाच कमाईही करायची असेल, तर काही डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
हे कोर्सेस पूर्ण केल्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता, ज्यामुळे तुमची कमाई लगेच सुरू होऊ शकते. अर्थात, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमची आवड, क्षमता आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन विचारात घेणे फायदेशीर ठरेल.
दहावीनंतरचे कला शाखेतील पदविका अभ्यासक्रम
कला शाखेमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. यात फाइन आर्ट्स डिप्लोमा, फॅशन डिझायनिंग डिप्लोमा, पत्रकारिता डिप्लोमा, फोटोग्राफी डिप्लोमा, डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा, इव्हेंट मॅनेजमेंटमधील डिप्लोमा, ललित कला डिप्लोमा, कमर्शियल आर्ट्स डिप्लोमा, ग्राफिक डिझायनिंग डिप्लोमा, सोशल मीडिया मॅनेजमेंट डिप्लोमा, मानसशास्त्र डिप्लोमा यांचा समावेश आहे. याशिवाय, स्पोकन इंग्लिश आणि फंक्शनल इंग्लिशमधील सर्टिफिकेट कोर्सेसही भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
दहावीनंतरचे वाणिज्य शाखेतील पदविका अभ्यासक्रम
वाणिज्य शाखेत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात टॅलीमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, बँकिंगमधील डिप्लोमा, जोखीम आणि विमा पदविका, संगणक अनुप्रयोगामध्ये डिप्लोमा, वित्तीय लेखा पदविका, ई-लेखा करप्रणालीमध्ये पदविका, बिझनेस मॅनेजमेंटमधील डिप्लोमा आणि ॲनिमेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. हे कोर्सेस तुम्हाला वाणिज्य क्षेत्रातील विविध संधींसाठी तयार करतात.
दहावीनंतरचे विज्ञान व तांत्रिक पदविका अभ्यासक्रम
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग डिप्लोमा, अभियांत्रिकी डिप्लोमा, माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, फूड प्रोडक्शनमध्ये हस्तकला अभ्यासक्रम, डिझेल मेकॅनिक्समधील प्रमाणपत्र, डेंटल मेकॅनिक्समध्ये डिप्लोमा, डेंटल हायजिनिस्टमध्ये डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा, वेब डेव्हलपमेंट डिप्लोमा, वेब डिझायनिंग डिप्लोमा, गेम डिझायनिंग डिप्लोमा, बेकरी आणि कन्फेक्शनरी डिप्लोमा, फूड टेक्नॉलॉजी डिप्लोमा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा, मेकअप अॅण्ड ब्युटी डिप्लोमा, मरीन अभियांत्रिकी डिप्लोमा, ॲनिमेशन डिप्लोमा, टेक्सटाईल डिझायनिंग डिप्लोमा आणि लेदर डिझायनिंग डिप्लोमा असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर आपल्याला कशाप्रकारे दोन लाख रुपये प्रति महिना मिळू शकतो जर आपण चांगला कोर्स केला आणि आपल्याला चांगली नोकरी मिळाली तर आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा