Business ideas 2025 आज आपण पाहणार आहोत की जीवनामध्ये आपल्याला करोडपती होण्यासाठी कोणता फॉर्मुला वापरावा लागणार आहे हा फॉर्मला वापरून कशाप्रकारे आपण कमी वेळामध्ये जास्त यशस्वी होतात याची पूर्ण माहिती आपण या लेखनात पाहणार आहोत
Business ideas 2025 पूर्ण माहिती
जीवनामध्ये प्रत्येकाला यशस्वी होणे हे प्रत्येकाचं यश असतं प्रत्येकाला वाटतं की आपण एक चांगला आयुष्य जगाव परंतु चांगला विषय जगताने आपल्याला काही पैशांची देखील गरज असते आणि पैशांचा मोबदला जर चांगला मिळाला तर आपलं जीवना आपण चांगलं जगू शकतो असंच आपण तुम्हाला एक सांगणार आहात की काही आयडिया वापरल्यामुळे आपण जीवनामध्ये काही कमी वेळातच करोडपती होऊ शकतात याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपल्याला घ्यायची आहे
अलिकडच्या काळात अनेकजण विविध योजनांमध्ये (Yojana) पैशांची गुतंवणूक (Investment) करतात. काही योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो तर काही मध्ये कमी परतावा मिळतो. दरम्यान,पैशांची गुंतवणूक करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात
. यामध्ये पहिली गोष्टी ठेवलेली ठेव सुरक्षीत आहे का? आणि दुसरी त्या ठेवीवर मिळणारा परतावा. दरम्यान, कमी गुंतवणुकीत देखील चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही जर योग्य नियोजन करुन गुंतवणूक केली तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता. आज आपण 12-15-20 या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून करोडपती होण्यासंदर्भाती माहिती पाहुयात.
तुम्हालाही वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर 12-15-20 चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. कमी वेळात चांगला निधी गोळा करायचा आहे. यामागे भविष्याची चिंता असते, ज्यामध्ये मुलांचे भवितव्य आणि एखाद्याची निवृत्ती ही सर्वात मोठी चिंता असते.
तुमचाही असाच विचार असेल तर तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या काही टिप्स आहेत. ज्यामध्ये तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून12 15 20 चा फॉर्म्युला वापरून गुंतवणूक करायला सुरुवात कराल आणि वयाच्या 40 व्या वर्षी करोडो रुपयांचा निधी जमा कराल.
काय आहे 12-15-20 चा फॉर्म्युला?
लक्षाधीश होणे ही नशिबाची बाब नाही. तर योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करावी हे माहित असणे आवश्यक आहे. तुम्हालाही वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर 12-15-20 चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरु शकतो. या फॉर्म्युल्यामध्ये 12 म्हणजे 12 टक्के परतावा, 15 म्हणजे 15 वर्षांसाठी गुंतवणूक आणि 20 म्हणजे दरमहा 20 हजार रुपयांची गुंतवणूक. या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही करोडो रुपयांचा निधी जोडू शकता.
गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?
करोडपती होण्यासाठी गुंतवणूक कोठून आणि कशी करावी. तर जिथे तुम्हाला 12 टक्के परतावा मिळेल आणि तुमची गुंतवलेली रक्कम 15 वर्षांत 1 कोटी रुपये होईल. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला 20 हजार रुपये गुंतवल्यास, 15 वर्षात तुम्ही केलेली एकूण गुंतवणूक 36 लाख रुपये होईल. SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला 12 टक्के दराने परतावा मिळाला तर तुम्हाला एकूण 64 लाख 91 हजार रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला 15 वर्षात एकूण 1 कोटी 91 हजार रुपयांचा परतावा मिळेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की जीवनामध्ये आपल्याला करोडपती होण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्मुला वापरायचा आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा.