Bombay High Court Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्टामध्ये सरकारी नोकरी निघाली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा किंवा ऑफलाइन वयाची अट काय असेल त्याचप्रमाणे पगार किती असेल या सर्वांची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत .
Bombay High Court Recruitment 2025 पूर्ण माहिती.
Bombay High Court Recruitment 2025 माणसाच्या जीवनात नोकरी ही भरपूर महत्त्वाच्या असते कारण या नोकरीच्या आधारे तो त्याचा उदरनिर्वाह करत असतो यात आता सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे फक्त सातवी पास जर तुम्ही असाल तर तुम्हाला कोर्टामध्ये काम करण्याची संधी मिळेल
आणि चांगला पगार देखील मिळणार आहे कारण नोकरी असली तर आपण त्यापासून चांगला उदाहरणे निर्माण करू शकतो चांगले जीवन जगू शकतो आणि सर्वात मोठी म्हणजे सुरक्षितता आपल्याला प्राधान्य भेटते तर महाराष्ट्रातच मुंबई या ठिकाणी कोर्टात नोकरी निघालेली आह
Bombay High Court Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालयात अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai jobs 2025
● पदाचे नाव : सफाई कामगार (Sweeper)
● शैक्षणिक पात्रता : (i) किमान सातवी उत्तीर्ण (ii) संबंधित अनुभव (मुळ जाहिरात पहावी)
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
● वेतनमान : 16,600/- ते 52,400/-
● अर्ज शुल्क : 300/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2025
● अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032
तर वरील लेखनात आपण बघितलं की सातवी पास वर आपल्याला हायकोर्टात नोकरी मिळणार आहे तर आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा तसेच दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी या9322515123 नंबर वर संपर्क करा.