WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BOB job vacancy 12वी पासवर नोकरी पगार 55हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BOB job vacancy आज आपण पाहणार आहोत की बारावी पास वर नोकरी निघालेली आहे ही नोकरी आपल्याला मिळवण्यासाठी काय अर्ज करावे लागेल कुठे करावे लागेल अर्ज ऑनलाईन करावी लागेल पगार किती असेल त्याचप्रमाणे आपल्याला वयाची अट काय असेल कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत.

BOB job vacancy संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठ्या आनंदाचे बातमी समोर येत आहे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाच्या आहेत आजच्या जीवनामध्ये आपल्याला नोकरी मिळवणे हे भरपूर कठीण आहे त्याचा नोकरी निघालेली आहे थेट बारावी पदवी पास वर आणि तुम्हाला पगार देखील चांगला आहे त्याचप्रमाणे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागेल व याच्यात काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत बघूया संपूर्ण माहिती

BOB कॅपिटल मार्केट्स लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ईमेल द्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 पर्यंत आहे. BOB Capital Markets Ltd. Bharti 2025

एकूण रिक्त जागा : 70रिक्त

पदाचे नाव : बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर/12वी उत्तीर्ण (ii) फायनान्शियल सर्व्हिसेस सेल्स प्रॉडक्टमध्ये 06 महिन्यांचा अनुभव

वयोमर्यादा : नमूद नाही

परीक्षा फी : नमूद नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): careers@bobcaps.in

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 31 मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.bobcaps.in

अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावी पास वर नोकरी निघालेली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

3 thoughts on “BOB job vacancy 12वी पासवर नोकरी पगार 55हजार आतच अर्ज करा”

    • Hello mam I am Supriya Dipak Nikumbh, from nashik but I am studying in Pune . I am diploma last year student. i am the complete my diploma in this month from government polytechnic pune. I want to job in the pune, mumbai and nashik any one city…!!
      Thank you mam…!!
      I am waiting for your reply
      Your’s faithfully supriya !!

      Reply

Leave a Comment