SSC HSC result tarikh आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला तो निकाल कसा पाहता येईल याची माहिती आपण घेणार आहोत बारावीचा निकाल कधी लागणार कोणती तारीख आहे बोर्डाकडून कोणती तारीख आहे निकाल कुठे पाहायचा आणि कसा पाहायचा याविषयी माहिती आपण आज घेणार आहोत
SSC HSC result tarikh संपूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आता परीक्षा झालेल्या आहेत सर्व पालक आणि विद्यार्थी निकालाची प्रतिक्षा करत आहेत यामध्ये आता एक मोठे अपडेट आलेली आहे की बारावीचा निकाल कधी लागणार आहे त्याचबरोबर दहावीचा निकाल कधी लागणार आहे निकाल हा आपल्या आयुष्यातील भरपूर महत्त्वाचा असतो कारण याच निकालाच्या आधारावर आपल्याला पुढची प्रवेश प्रक्रिया असते आणि त्यामुळे निकाल हा भरपूर महत्त्वाचा मानला जातो निकाल लागल्यानंतर आपल्याला पुढे प्रवेश प्रक्रिया देखील सुरळीत पार पडते यावर्षी निकाल साधारणता लवकर लागणार आहेत कारण परीक्षा देखील लवकर झालेली आहे संपूर्ण अपडेट
SSC HSC result tarikh राज्यातील सर्वच शिक्षकांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण केल्या आहेत. आता निकाल छपाई सुरू झाली असून १३ मे रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्याची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री करतील, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यंदा पहिल्यांदाच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च य काळात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात बोर्डाने घेतली. परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. आता उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का?, उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवर घेतलेले गुण बरोबर आहेत का?, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे.
चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बोर्डाचा निकाल ११ मेपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर १३ किंवा १४ मे रोजी बारावीचा तर दहावीचा निकाल १६ मेपूर्वी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार असून त्यासंदर्भातील वेबसाइट पुढील आठवड्यात बोर्डाकडून दिल्या जाणार आहेत. निकालानंतर त्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
शिक्षणमंत्री करतील लवकरच घोषणा
इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून सध्या गुणांची अंतिम पडताळणी सुरू आहे. आठ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. बारावीचा निकाल यंदा प्रथमच १३ किंवा १४ मे आणि दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल. त्याची घोषणा शिक्षणमंत्री लवकरच करतील.
अशाप्रकारे आपण पाहिला की बारावीचा निकाल कधी लागणार आहे याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी सर्वप्रथम 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा