WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Barty scholerships राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Barty scholerships आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने कोणता महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे याबाबत विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये नक्कीच एक मोठी आनंद निर्माण झालेला आहे कारण हा निर्णय भरपूर चांगला आहे यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होणार आहे तर बघुयात संपूर्ण माहिती.

Barty scholerships पूर्ण माहिती

राज्यातील जे काही विद्यार्थी विद्यार्थ्यांचा शालेय विकास व्हावा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहेत विद्यार्थ्यांचे भविष्य आणि हित लक्षात ठेवून आता विद्यार्थ्यांना देशाप्रमाणे राज्यातील भाषा प्रमाणे इतर राज्यातील किंवा इतर देशातील ज्या भाषा आहेत त्यांना याव्यात आणि त्यांना इतर देशात देखील रोजगार उपलब्ध व्हावा किंवा भारत देशाचा विकास करण्यात इतर देशातील भाषा ह्या देखील महत्त्वाच्या असतात याचं हीत लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे.

Barty scholerships राज्यातील अनुसूचित जातीच्या (Estudiantes de castas programadas) एक हजार उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (BARTI) , निटकॉन दिल्ली या संस्थांच्या वतीने मोफत जर्मन भाषेचे अनिवासी प्रशिक्षण (Free Training For Learning German Language) देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने असून, यासाठी २५ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप व प्राप्त लाभांच्या माहितीसाठी उमेदवारांनी बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

बार्टीमार्फत मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. उमेदवाराकडे राज्यातील अनुसूचित जातीचा दाखला असावा. आठ लाख रुपयांपर्यंतची उत्पन्न मर्यादा असावी. वयोमर्यादा १८ ते ३५ आणि आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पदवी, पदविका शिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्यांना पासपोर्ट, व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्रे यांच्या पूर्ततेसाठी मदत केली जाणार आहे.

यामध्ये नर्सिंग, लॅब असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाची पदविका, पदवी, तर अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमातील बीसीए, बीबीए पदवी आणि हाऊसकिपर्स किंवा क्लीनर अभ्यासक्रमाची पदवी, अकाउंटिंग विषयातील बीकॉम किंवा एमकॉम, मार्केटिंग किंवा सेल्समधून एमबीए, आयटीआय किंवा पद‌विका किंवा पदवी घेतलेले इलेक्ट्रिशियन्स आणि ऑटोमोबाइल पदवी घेतलेले उमेदवार हे प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतील.

कालावधी तीन महिने असून, यासाठी २५ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप व प्राप्त लाभांच्या माहितीसाठी उमेदवारांनी बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आह

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment