WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank job vacancy बँकेत सरकारी नोकरी पगार 86हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank job vacancy आज आपण पाहणार आहोत की कोणत्या बँकेत नोकरी निघालेली आहे पगार किती असणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाइन करायचं कागदपत्र कोणते लागतील आणि आपल्याला ही नोकरी कशी मिळेल याचीच माहिती आपण आज घेणार आहोत पात्रता निकष काय असतील अर्ज कुठे करायचा आहे परीक्षा असतील का कुठल्या विभागात नोकरी मिळणार आहे बघूया संपूर्ण माहिती

Bank job vacancy संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता नोकरी निघालेली आहे ती पण बँकेत पगार देखील भरपूर आहे तुमचं चांगलं शिक्षण झालं असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधत असाल तुम्ही बेरोजगार असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी बेरोजगार असेल तर तुमच्यासाठी हा आनंद ची बातमी समोर येत आहे नेमके कोणत्या बँकेत नोकरी निघालेली आहे कोणत्या पदावर आहे कोणत्या विभागात आहे आणि आपल्याला पगार हा जवळपास 86 हजार रुपये आहे मी यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतील परीक्षा असेल तर नसेल परीक्षा कशा प्रकारची असेल आणि नोकरी आपल्याला कसे मिळवता येईल याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.


Bank job vacancy बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यांना नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदांसाठी चांगला पगारही मिळणार आहे. त्यामुळं इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

बँकेत काम करणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते. कारण बँकेत वेळेवर पगारासह सुरक्षा, आदर आणि सुविधांचे संपूर्ण पॅकेज देखील मिळेत. देते. यामागे इतरही अनेक मजबूत कारणे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे ही नोकरी खूप सुरक्षित आहे. विशेषतः जेव्हा सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विचार केला जातो तेव्हा नोकरी गमावण्याचा धोका जवळजवळ नगण्य असतो. निश्चित वेळेवर चांगला पगार मिळतो आणि त्यासोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि बरेच काही असे अनेक भत्ते देखील दिले जातात. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो.

इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती सुरु
जर तुम्ही बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल (सरकारी नोकरी) तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या संधीचा लाभ घेऊ इच्छिणारे कोणतेही उमेदवार IOB च्या अधिकृत वेबसाइट iob.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत, एकूण ४०० पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 31 मे 2025 ठेवण्यात आली आहे. म्हणून, जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात तुमचे करिअर घडवायचे असेल, तर विलंब न करता अर्ज करा.

निवड झाल्यास तुम्हाला किती पगार मिळणार? 
इंडियन ओव्हरसीज बँकेत (IOB) स्थानिक बँक अधिकारी म्हणून निवड होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 85920 रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय, त्यांना इतर अनेक सुविधा देखील मिळतील. 

कोणत्या सुविधा मिळणार?
महागाई भत्ता (DA)
घरभाडे भत्ता (HRA) किंवा भाडेपट्टा
शहर भरपाई भत्ता (CCA)
आणि बँकेच्या नियमांनुसार इतर भत्ते

उमेदवारांकडे काय पात्रता हवी? वय किती असावे?
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. तसेच, नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल. याशिवाय, उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे आपण पहिले कोणत्या बँकेत नोकरी निघालेला आहे याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

1 thought on “Bank job vacancy बँकेत सरकारी नोकरी पगार 86हजार आतच अर्ज करा”

Leave a Comment