WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank holidays date पुढील चार दिवस बँका बंद राहणार बँकधारकांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Bank holidays date आज आपण पाहणार आहोत की पुढील चार दिवस बँका कशा बंद राहणार आहे कोणत्या कारणामुळे राहणार आहेत याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत त्यामुळे बँकेचे काम कोणत्या तारखेला आपण करावी आणि कोणत्या बँका कोणत्या राज्यात बंद होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

Bank holidays date संपूर्ण माहिती

राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे बँकेचे आपले काम हे आपण वेळेत केले पाहिजे कारण की महत्त्वाचे असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का आता बँकांना काय दिवस सुट्टी आहे तरी तुम्ही बघत असतात काल शनिवार होता चौथा शनिवार बँकेला सुट्टी आहे त्याचप्रमाणे आज रविवार आहे रविवारी देखील बँकेला सुट्टी असते आणखीन पुढील दोन दिवस बँकांना सुट्टी राहणारे नेमके कोणते दोन दिवस आहेत त्यामुळे संपूर्ण माहिती वाचा आणि आपल्या बँकेचे काम करण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडत असेल तर नक्की तुम्ही बँकेचे वेळापत्रक बघितले पाहिजे

Bank holidays date खरे तर आपल्यापैकी अनेक जण बँकेच्या कामासाठी बँकेच्या दिशेने निघतात, बँकेतही पोहोचता मात्र त्यावेळी त्यांना समजतं की आज बँक बंद आहे. असे आपल्यापैकी अनेकांसोबत घडलं असेल. दरम्यान, जर तुमच्याही सोबत मागे असं घडलं असेल तर तुम्ही बँकेला कोणत्या दिवस सुट्टी असते याची माहिती ठेवणे आवश्यक आहे.जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागणार नाही. 

आरबीआयकडून बँकेच्या सुट्ट्यांची यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.
दरम्यान आरबीआय ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून पुढील चार दिवस विविध कारणांमुळे देशातील काही बँका बंद राहणार आहेत.

देशातील सर्वच बँका बंद राहणार नाहीत मात्र ठराविक राज्यांमधील बँका पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, आता आपण कोणत्या राज्यातील बँका कोणत्या दिवसांसाठी बंद राहतील याची माहिती जाणून घेणार आहोत.
पुढील चार दिवस कोणत्याही बँका बंद राहणार

26 एप्रिल 2025 : या दिवशी चौथा शनिवार  त्यामुळे देशभरातील सर्वच बँका या दिवशी बंद राहतील.

27 एप्रिल 2025 : रविवार असल्याने या दिवशी सुद्धा संपूर्ण देशातील बँका बंद राहणार आहेत.

29 एप्रिल 2025 : 28 एप्रिलला देशभरातील बँका सुरू राहणार आहेत पण 29 एप्रिल रोजी परशुराम जयंती असल्याने या दिवशी एका राज्यात बँका बंद राहतील. हिमाचल प्रदेश मध्ये या दिवशी बँकांना सुट्टी राहणार आहे पण उर्वरित राज्यांमध्ये बँका सुरू राहतील.

30 एप्रिल 2025 : या दिवशी बसव जयंती आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने कर्नाटक मधील बँकांना सुट्टी राहणार आहे. मात्र इतर राज्यांमध्ये बँका सुरळीत सुरू राहणार आहे

अशाप्रकारे आपण पाहिलं की बँक चार दिवस कशामुळे बंद राहणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment